यापूर्वी हा विक्रम टीम इंडिया आणि दक्षिण अफ्रिका दरम्यान 1996 मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या कसोटी नोंदवला होता. या सामनव्यात भारतीय गोलंदाजांनी दोन्ही डावात 13 खेळाडूंना पायचीत केले होतं.
2/5
हा नवा विक्रम टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या नावावर नोंदवला गेला आहे.
3/5
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा विक्रम वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांच्या नावावर आहे. 2011 साली वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्य कसोटी सामन्यात दोन्ही डावात पाकिस्तानच्या 20 खेळाडूंना पायचीत केलं होतं.
4/5
कोलकाता कसोटीत भारतीय गोलंदाजांनी दोन्ही डावात न्यूझीलंडच्या 15 खेळाडूंना पायचीत केले. हा विक्रम भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला आहे.
5/5
कोलकात्याच्या इडन गार्डनवर टीम इंडिया आणि न्यूझीलंड झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाने न्यूझीलंडवर 178 धावांनी विजय मिळवला. तीन सामन्यांच्या या मालिकेत 2-0 ने टीम इंडियाने आघाडी मिळवली आहे. या विजयाने नवा विक्रमही नोंदवला गेला आहे.