एक्स्प्लोर

IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026: अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग OUT, मोहम्मद सिराज IN...; इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI

IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026: भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सेमीफायनलचा सामना रंगणार आहे.

IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2026) उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि भारत हे चार संघ पोहोचले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात 4 मार्चला कोलकाता येथे उपांत्य फेरीची लढत होणार आहे. तर, 5 मार्चला भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना होईल.

इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडिया दोन बदलासह मैदानात उतरु शकते. अभिषेक शर्माच्या (Abhishek Sharma) जागी रिंकू सिंहला संघात संधी मिळू शकते. इशान किशन आणि संजू सॅमसन सलामीवीर म्हणून मैदानात उतरतील. तर अर्शदीप सिंगच्या जागी मोहम्मद सिराजला संधी दिली जाऊ शकते. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, जाणून घ्या...

इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- (Team India Playing XI vs England)

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती.

भारताचा संपूर्ण संघ- (Team India Full Squad T20 WC 2026)

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

पहिला उपांत्य सामना : दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड (South VS New Zealand Semi-Final-1)

स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना 4 मार्च रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे खेळवला जाईल. दक्षिण आफ्रिका हा आतापर्यंत अपराजित राहिलेला एकमेव संघ आहे. त्यांनीच सुपर-8 मध्ये भारताचा विजयी रथ 76 धावांनी रोखला होता. न्यूझीलंडची संघरचना संतुलित असून, ते मोठ्या सामन्यांमध्ये नेहमीच धोकादायक ठरतात.

टी-20 विश्वचषक 2026 संपूर्ण वेळापत्रक (T20 World Cup 2026 Semi Final Schedule)

सामना संघ दिनांक आणि वेळ ठिकाण
पहिला सेमीफायनल दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड 4 मार्च 2026 (बुधवार), संध्याकाळी 7:00 वा. कोलकाता
दुसरा सेमीफायनल इंग्लंड विरुद्ध भारत 5 मार्च 2026 (गुरुवार), संध्याकाळी 7:00 वा. मुंबई
अंतिम सामना विजेता SF1 विरुद्ध विजेता SF2 8 मार्च 2026 (रविवार) अहमदाबाद

संबंधित बातमी:

T20 World Cup 2026 Semi Final Schedule : 4 संघ, 3 सामने, 3 मैदान...; सेमीफायनलमध्ये कोण कोणाविरुद्ध आणि कुठे भिडणार?, A टू Z माहिती

IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026: इंग्लंडचे 5 खेळाडू धोकादायक, टीम इंडियाचं टेन्शन वाढणार; वानखेडेवर हाय-व्होल्टेज सेमीफायनल

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivam Dubey Travel In Train: छे, तो कशाला इथं येईल?, शिवम दुबे आणि त्याच्या पत्नीचा टीसीला चकवा; अहमदाबाद टू मुंबई ट्रेनने प्रवास!
छे, तो कशाला इथं येईल?, शिवम दुबे आणि त्याच्या पत्नीचा टीसीला चकवा; अहमदाबाद टू मुंबई ट्रेनने प्रवास!
Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
IPL 2026 All Teams Players List: मुंबई, चेन्नई, पंजाबपासून आरसीबी, दिल्ली, केकेआरपर्यंत...; IPL 2026 साठी 10 संघांचा Full Squad
मुंबई, चेन्नई, पंजाबपासून आरसीबी, दिल्ली, केकेआरपर्यंत...; IPL 2026 साठी 10 संघांचा Full Squad
BCCI Prize Money Team India: टीम इंडियाला बीसीसीआयकडून 131 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर; कुणाला किती कोटी मिळणार?, A टू Z माहिती
टीम इंडियाला बीसीसीआयकडून 131 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर; कुणाला किती कोटी मिळणार?, A टू Z माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Solapur Gas Shortage : सोलापुरातील गॅससाठी नागरिकांची भली मोठी रांग
Kolhapur Gas Cylinder Issue : कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी घरगुती गॅस घेण्यासाठी गर्दी
Pune SSC Maths Exam Paper Leaked दहावी गणिताचे पेपर फुटले,भाग - 1, भाग 2 टेलिग्रामवर फुटल्याचे समोर
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव येणार, ममता बॅनर्जींच्या TMC चा पुढाकार, काँग्रेस, सपाचा पाठिंबा
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव येणार, ममता बॅनर्जींच्या TMC चा पुढाकार, काँग्रेसचा पाठिंबा
माढ्यातील युवकाने विधानभवनबाहेर अंगावत ओतलं केरोसीन; पोलिसांनी घेतलं ताब्यात, धाराशिवमध्येही तीच घटना
माढ्यातील युवकाने विधानभवनबाहेर अंगावत ओतलं केरोसीन; पोलिसांनी घेतलं ताब्यात, धाराशिवमध्येही तीच घटना
'किंग ऑफ द वर्ल्ड'! चक्क 'टायटॅनिक पोज'मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि एपस्टीनचा पुतळा प्रकटला; पुतळ्यावरील पाटीनं सुद्धा लक्ष वेधलं
'किंग ऑफ द वर्ल्ड'! चक्क 'टायटॅनिक पोज'मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि एपस्टीनचा पुतळा प्रकटला; पुतळ्यावरील पाटीनं सुद्धा लक्ष वेधलं
सरकारने काळजी घेतलीय, घरगुती गॅस कुठेही कमी पडणार नाही; केंद्रीयमंत्री मोहोळांनी दिली माहिती, काय म्हणाले?
सरकारने काळजी घेतलीय, घरगुती गॅस कुठेही कमी पडणार नाही; केंद्रीयमंत्री मोहोळांनी दिली माहिती, काय म्हणाले?
Benjamin Netanyahu: इराण-इस्रायल युद्धाच्या धामधुमीत वेगळीच चर्चा, बेंजामिन नेत्यानाहू गेले कोणीकडे? उलटसुलट चर्चांना उधाण
इराण-इस्रायल युद्धाच्या धामधुमीत वेगळीच चर्चा, बेंजामिन नेत्यानाहू गेले कोणीकडे? उलटसुलट चर्चांना उधाण
Sensex : अमेरिका- इराण संघर्ष थांबेना, इकडे शेअर बाजार क्रॅश, सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले
शेअर बाजार क्रॅश, सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले, बाजारात घसरण कशामुळं?
एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचं थायलंडमध्ये हार्ड लँडिंग, धावपट्टी ब्लॉक; सुदैवाने प्रवासी सुखरुप
एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचं थायलंडमध्ये हार्ड लँडिंग, धावपट्टी ब्लॉक; सुदैवाने प्रवासी सुखरुप
रोहित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट, दोन प्रकल्पास अजित पवारांचं नाव देण्याची मागणी, अपघातावरही चर्चा
रोहित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट, दोन प्रकल्पास अजित पवारांचं नाव देण्याची मागणी, अपघातावरही चर्चा
Embed widget