एक्स्प्लोर

IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026: इंग्लंडचे 5 खेळाडू धोकादायक, टीम इंडियाचं टेन्शन वाढणार; वानखेडेवर हाय-व्होल्टेज सेमीफायनल

IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026: टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि भारत हे चार संघ पोहोचले आहेत.

IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026: टी 20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2026) उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि भारत हे चार संघ पोहोचले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात 4 मार्चला कोलकाता येथे उपांत्य फेरीची लढत होणार आहे. तर, 5 मार्चला भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना (IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026) होईल. या स्पर्धेत इंग्लंडने अनेक सामन्यांमध्ये संघर्ष केला आहे, परंतु प्रत्येक वेळी कोणीतरी पुढे येऊन संघाला विजय मिळवून दिला आहे. म्हणूनच उपांत्य फेरीत त्यांना कमी लेखणे भारतासाठी धोकादायक ठरू शकते. इंग्लंड संघात प्लेइंग इलेव्हनमधील पाच खेळाडू आहेत, जे सामना कधीही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये फिरवू शकतात. 

1. विल जॅक्स- सर्वात मोठा गेम-चेंजर (IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026)

विल जॅक्स या स्पर्धेत इंग्लंडच्या सर्वात प्रभावशाली खेळाडूंपैकी एक आहे. जवळजवळ 176 च्या स्ट्राईक रेटने सात सामन्यांमध्ये 191 धावा करून त्याने मधल्या फळीत चांगली फलंदाजी केली. तसेच विल जॅक्सने सात विकेट्सही पटकावल्या आहेत. चार वेळा प्लेअर ऑफ द मॅच म्हणून निवड झाल्यानंतर, जॅक्सला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटसाठी एक मजबूत दावेदार मानले जाते. त्याची अष्टपैलू कामगिरी भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते.

2. आदिल रशीद- अनुभवी फिरकी गोलंदाज (IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026)

आदिल रशीदचा भारताविरुद्धचा रेकॉर्ड चांगला आहे. त्याने 18 सामन्यांमध्ये 14 भारतीय फलंदाजांना बाद केले आहे. या टी-20 विश्वचषकात त्याने सुमारे 7.50 च्या इकॉनॉमी रेटने 11 विकेट्स घेतले आहेत. 

3. सॅम करन- फलंदाजीसह गोलंदाजीमध्येही प्रभावी कामगिरी (IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026)

सॅम करन टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या अष्टपैलू खेळासाठी ओळखला जातो. तो खालच्या क्रमात जलद धावा करू शकतो आणि डेथ ओव्हर्समध्ये विकेट घेण्याची क्षमता त्याच्यात आहे. भारताला सेमीफायनलमध्ये सॅम करनला पूर्णपणे रोखावे लागेल.

4. फिल साल्ट- पॉवरप्ले मास्टर (IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026)

फिल साल्ट त्याच्या आक्रमक सुरुवातीसाठी ओळखला जातो. या स्पर्धेत त्याने सात सामन्यांमध्ये 125 धावा केल्या आहेत, परंतु त्याचा स्ट्राईक रेट आणि खेळण्याची शैली त्याला धोकादायक बनवते. जर त्याला सुरुवातीच्या षटकांमध्ये लय मिळाली तर भारताच्या गोलंदाजांवर दबाव वाढू शकतो.

5. हॅरी ब्रूक- कर्णधारपदाची जबाबदारी (IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026)

कर्णधार हॅरी ब्रूक देखील भारतासाठी आव्हान निर्माण करू शकतो. तो कोणत्याही परिस्थितीत सामना उलटू शकतो. सुपर 8 मध्ये पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून त्याने संघाला कठीण परिस्थितीतून वाचवले. तो फिरकी गोलंदाजांविरुद्धही आरामदायी आहे आणि स्वीप आणि रिव्हर्स स्वीप सारख्या शॉट्सने गोलंदाजांपुढे अडथळा आणतो. मोठ्या सामन्यांमध्ये त्याचा आत्मविश्वास संघाला अतिरिक्त बळ देतो.

संबंधित बातमी:

T20 World Cup 2026: भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसानं रद्द झाल्यास अंतिम फेरीत कोण पोहोचणार? ICC चा नियम काय सांगतो?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
ICC : आयसीसीकडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तान आणि झिम्बाब्वेला किती रक्कम मिळाली?
ICC कडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तानला किती?
IPL 2026 Schedule : मोठी बातमी, आयपीएलचं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
IPL चं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget