एक्स्प्लोर
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर
नवी दिल्ली: अखेर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची निवड जाहीर करण्यात आली आहे. टीम इंडियात रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीनं पुनरागमन केलं आहे. बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत 15 सदस्यीय भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली.
इंग्लंडमध्ये 1 ते 18 जून या कालावधीत चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे.
इंग्लंडविरुद्ध मालिकेत खेळलेल्या अमित मिश्रा आणि दुखापतग्रस्त लोकेश राहुलऐवजी रोहित आणि शमीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
टीम इंडियात युवराज सिंगचं स्थान कायम असून, दिल्लीचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला मात्र भारताच्या वन डे संघात स्थान मिळवण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत 15 सदस्यीय भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली.
भारतीय संघ -
सलामीवीर
- रोहीत शर्मा
- शिखर धवन
- अजिंक्य रहाणे
- विराट कोहली
- मनीष पांडे
- केदार जाधव
- महेंद्रसिंह धोनी
- युवराज सिंग
- हार्दिक पांड्या
- आर अश्विन
- रवींद्र जाडेजा
- भुवनेश्वर कुमार
- उमेश यादव
- जसप्रीत बुमराह
- मोहम्मद शमी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement