एक्स्प्लोर

FIFA WC 2022: क्रोएशिया आणि मोरोक्को यांच्यात आज तिसऱ्या स्थानासाठी लढत; कधी, कुठं पाहायचा सामना?

FIFA World Cup 2022: फुटबॉल विश्वचषकात आज  क्रोएशिया आणि मोरोक्को (Croatia vs Morocco) आमने-सामने येणार आहेत.

FIFA World Cup 2022: फुटबॉल विश्वचषकात आज  क्रोएशिया आणि मोरोक्को (Croatia vs Morocco) आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघात तिसऱ्या स्थानासाठी लढत होणार आहे.  क्रोएशिया आणि मोरोक्को यांना फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या उपांत्य फेरीत क्रोएशियाला अर्जेंटिनाकडून 0-3 असा सामना गमवावा लागला. तर, फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला.

ट्वीट-

 

ट्वीट-

 

क्रोएशियाचा संघ लुका मॉड्रिचला विजयी निरोप देण्याच्या तयारीत
२०२२ च्या विश्वचषक स्पर्धेतील उपविजेत्या क्रोएशियानं यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली. क्रोएशियाच्या संघात लुका मॉड्रिक, पेरिसिक, क्रेमरिच आणि लावरान सारखे अनेक स्टार खेळाडू आहेत. अनुभवी खेळाडू लुका मॉड्रिचचाही हा शेवटचा विश्वचषक सामना असेल. अशा स्थितीत क्रोएशिया आपल्या स्टार खेळाडूला विजयासह विश्वचषकाचा निरोप देऊ इच्छितो.

क्रोएशिया आणि मोरोक्को यांच्यातील शेवटचा सामना
या फुटबॉल विश्वचषकात क्रोएशिया आणि मोरोक्कोचं संघ एकाच गटात होते. दोघांमधील सामना 0-0 असा बरोबरीत सुटला. या सामन्यात क्रोएशियानं 57% बॉल आपल्या जवळ ठेवला. तर, गोल अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नात मोरोक्कोनं बाजी मारली होती. क्रोएशियानेही मोरोक्कोच्या गोलपोस्टवर सहा वेळा आक्रमण केलं. गेल्या सामन्यात क्रोएशियाने 592 पास पूर्ण केले. तर, मोरोक्कन संघाला 290 पास पूर्ण करता आले.

सामना कधी आणि कुठे बघायचा?
क्रोएशिया आणि मोरोक्को यांच्यात आज (17 ऑक्टोबर) फिफा विश्वचषक स्पर्धेतील तिसऱ्या स्थानासाठी खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे. हा भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 1 (Sports18 1) आणि स्पोर्ट्स 18 एचडी (Sports18 1HD) वर केलं जाईल. मॅचचे लाईव्ह स्ट्रिमिंग जिओ सिनेमा आणि एमटीव्ही एचडी अॅपवरही उपलब्ध असेल.

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

India vs Pakistan : फायनलमध्ये भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, पण सामना संपताच पाकिस्तानी खेळाडूंनी जे केलं, त्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं! VIDEO
फायनलमध्ये भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, पण सामना संपताच पाकिस्तानी खेळाडूंनी जे केलं, त्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं! VIDEO
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Jesus De Miguel Death : मैदानावर काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना! सामना सुरू असताना गोलकीपरची जोरदार धडक, 30 वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
मैदानावर काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना! सामना सुरू असताना गोलकीपरची जोरदार धडक, 30 वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
10 सामन्यांची बंदी अन् 83 लाख रुपयांचा दंड! फायनलमध्ये हाणामारीप्रकरणी अर्जेंटिनाच्या खेळाडूवर मोठी कारवाई, नेमकं काय घडलं होतं?
10 सामन्यांची बंदी अन् 83 लाख रुपयांचा दंड! फायनलमध्ये हाणामारीप्रकरणी अर्जेंटिनाच्या खेळाडूवर मोठी कारवाई, नेमकं काय घडलं होतं?

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
Embed widget