एक्स्प्लोर

BBL 2022: टी-20 क्रिकेटमधील लाजिरवाणा विक्रम, अवघ्या 15 धावांवर संघ ऑलआऊट!

BBL 2022 23 : बिग बॅश लीगच्या 2022-23 हंगामात टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचणारा सामना पाहायला मिळाला. सिडनी थंडरचा संघ अवघ्या 15 धावांत ऑलआऊट झालाय.

BBL 2022 23 :  क्रिकेटच्या T20 प्रकारात अनेकदा फलंदाजांना थोडं जास्तच महत्व असते. कारण या फॉरमॅटमध्ये तुम्हाला वेगवान फलंदाजीसह अनेक गोष्टी पाहायला मिळतात. येथे तुम्हाला 20 षटकांमध्ये सर्वोच्च स्कोअर ते सर्वात कमी स्कोअर देखील दिसेल. कमी चेंडूत जास्त धावा कराव्या लागत असल्याने हा फॉरमॅट अनेकांना आवडतो. बिग बॅश लीगच्या 2022-23 हंगामात टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचणारा सामना पाहायला मिळाला. या लीगमध्ये सिडनी थंडर आणि अॅडलेड स्ट्रायकर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात T20 च्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या झाली. या दोघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना सिडनी थंडरचा संघ अवघ्या 15 धावांत ऑलआऊट झालाय. T20 क्रिकेटच्या इतिहासातील पाच सर्वात कमी धावसंख्या जाणून घेऊया.

1  ) थायलंड विरुद्ध मलेशिया (2022) 

याच वर्षी थायलंड आणि मलेशिया यांच्यात खेळल्या गेलेल्या T20 सामन्यात एक विक्रमी धावसंख्या झाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या थायलंडचा संघ 13.1 षटकात 30 धावांवर सर्वबाद झाला. 

2 ) तुर्की वि लक्झेंबर्ग (2019)

2019 मध्ये तुर्की आणि लक्झेंबर्ग यांच्यात खेळल्या गेलेल्या T20 सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेला तुर्की संघ अवघ्या 28 धावांवर गारद झाला होता. लक्झेंबर्गने हा सामना 8 गडी राखून जिंकला. 

3 ) लेसोथो वि युगांडा (2021)

लेसोथो आणि युगांडा यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेला लेसोथोचा संघ 26 धावांत सर्वबाद झाला. या सामन्यात युगांडाने 10 गडी राखून विजय मिळवला. 

4 ) तुर्की वि झेक रिपब्लिक (2019)

2019 मध्ये तुर्की आणि झेक  रिपब्लिक यांच्यात खेळल्या गेलेल्या T20 सामन्यात तुर्कीचा संघ 278 धावांचा पाठलाग करताना केवळ 21 धावांवर ऑलाआऊट झाला. यामध्ये झेक  रिपब्लिकने 257 धावांनी विजय मिळवला. 

5 ) सिडनी थंडर्स विरुद्ध अॅडलेड स्ट्रायकर्स (2022)

बिग बॅश लीग (2022-23) मध्ये सिडनी थंडर्स आणि अॅडलेड स्ट्रायकर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात 139 धावांचा पाठलाग करताना सिडनी थंडर्सचा डाव केवळ 15 धावांवर आटोपला. टी-20 च्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या ठरली.   

महत्वाच्या बातम्या 

Azhar Ali Retires: 'मला समजलं की...' लाईव्ह पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या फलंदाजाची निवृत्तीची घोषणा 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-3 Live : गिलचा सुपरमॅन अवतार! एका हाताने घेतला भन्नाट झेल, श्रीलंकेचा डाव संकटात; स्कोअर 59/4, जाणून घ्या Live अपडेट्स
गिलचा सुपरमॅन अवतार! एका हाताने घेतला भन्नाट झेल, श्रीलंकेचा डाव संकटात; स्कोअर 59/4, जाणून घ्या Live अपडेट्स
LIVE सामन्यात धक्कादायक क्षण! स्टार खेळाडू अचानक जमिनीवर पडला, सगळेच घाबरले! डॉक्टरांची मैदानात धावपळ, VIDEO
LIVE सामन्यात धक्कादायक क्षण! स्टार खेळाडू अचानक जमिनीवर पडला, सगळेच घाबरले! डॉक्टरांची मैदानात धावपळ, VIDEO
Ind vs Sl 1st Test Day-3 : तिसऱ्या दिवशी फक्त 2 धावा अन् 462 वर टीम इंडिया ऑलआऊट; मग सिराजने श्रीलंकेला दुसऱ्याच चेंडूवर दिला मोठा धक्का, पाहा VIDEO
तिसऱ्या दिवशी फक्त 2 धावा अन् 462 वर टीम इंडिया ऑलआऊट; मग सिराजने श्रीलंकेला दुसऱ्याच चेंडूवर दिला मोठा धक्का, पाहा VIDEO
The Hundred 2026 : बटलरच्या नेतृत्वात संजय गोयंकांच्या टीमने अखेर ट्रॉफी जिंकली; मैदानात जोरदार सेलिब्रेशन, टिम सिफर्टने धू धू धुतलं!
बटलरच्या नेतृत्वात संजय गोयंकांच्या टीमने अखेर ट्रॉफी जिंकली; मैदानात जोरदार सेलिब्रेशन, टिम सिफर्टने धू धू धुतलं!

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget