एक्स्प्लोर

CWG 2022: गोल्ड मेडलिस्ट श्रीजा अकुलाचं हैदराबादच्या विमानतळावर जल्लोषात स्वागत

CWG 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारात अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं होतं.

CWG 2022: इंग्लंडच्या (England) बर्मिंगहॅम (Birmingham) येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेतील 22 व्या हंगामात (Commonwealth Games 2022) भारताची अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला  (Sreeja Akula- Sharath Kamal Achanta) यांनी रविवारी (7 ऑगस्ट 2022) टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. या स्पर्धेत दमदार कामगिरी करून श्रीजा अकुला बुधवारी भारतात परतली. त्यावेळी हैदराबादच्या विमानतळावर तिचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. 

तेलंगणाच्या क्रिडामंत्र्यांकडून स्वागत
कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर प्रथमच हैदराबादच्या शमशाबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या श्रीजा अकुलाचं तेलंगणाचं क्रीडा मंत्री व्ही श्रीनिवास गौड यांनी जंगी स्वागत केलं.

ट्वीट-

सुवर्णपदक जिंकल्यानंतर श्रीजा अकुला काय म्हणाली?
“भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदक जिंकल्यामुळं मी माझ्या यशाबद्दल खूप आनंदी आहे. आमच्या असोसिएशनला मदत केल्याबद्दल मी सीएम केसीआर, केटीआर आणि क्रीडा मंत्री यांची खूप आभारी आहे. त्यांच्या मदतीमुळंच मला यश मिळालंय. मला प्रशिक्षण देणाऱ्या तेलंगणा सरकार आणि माझ्या प्रशिक्षकाची मी आभार आहे."

अचंता- श्रीजा जोडीचा मलेशियावर विजय
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारात अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं होतं. अचंता-श्रीजा जोडीने मलेशियाच्या चुंग जावेन आणि लीन कारेन यांचा 11-4, 9-11, 11-5, 11-6 असा पराभव केला.

कॉमनवेल्थ स्पर्धेतील श्रीजाचं पहिलं सुवर्णपदक
शरथ कमलचं त्याच्या कारकिर्दीतील मिश्र दुहेरी प्रकारातील हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. तर, कॉमनवेल्थ स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या 24 वर्षीय श्रीजाचं देखील हे पहिलंच पदक ठरलं आहे.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 

राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण

स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला

मोठी बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम; कायद्यात बदल, महसूलमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम; कायद्यात बदल, महसूलमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 11 March 2025Special Report | Satish Bhosle | हतबल 'खाकी',मोकाट 'खोक्या' पत्रकारांना सापडतो पण पोलिसांना का नाही?Special Report | Beed Akka | गँग्स ऑफ बीड! रोज एक आका, रोज एक गँग; कार्यकर्ते की गुंड?ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 11 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
मोठी बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम; कायद्यात बदल, महसूलमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम; कायद्यात बदल, महसूलमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढणार, केंद्र सरकारकडे शिफारस; मंत्री अतुल सावेंची अधिवेशनात माहिती

Pakistan Train Hijack आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
आधी स्फोट, नंतर रेल्वेचं अपहरण; पाकिस्तान 'जाफर एक्सप्रेस हायजॅक' करतानाचा व्हिडिओ अन् फोटो समोर
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित

पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?

Embed widget