एक्स्प्लोर

सावधान! पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार ! हवामान विभागाचा अंदाज काय?

पुढील दोन दिवसात राज्यातील कमाल तापमान दोन ते तीन अंशांनी वाढणार आहे.  महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा 40° च्या पुढे जाईल असा अंदाज आहे

Maharashtra weather alert: राज्यात आता प्रचंड उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. कमाल तापमानाचा पारा 36 अंश सेल्सिअस पार करून चाळीशी गाठतानाचे चित्र आहे.  दरम्यान हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यभर उष्णतेचे अलर्ट दिले आहेत.  मुंबई, पालघर ठाणे, रायगड या जिल्ह्यांना उष्ण व आर्द्र हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.  पुढील दोन दिवस राज्यभरात कमाल तापमानात वाढ होणार असल्याचं सांगण्यात आलंय. विदर्भात पुढील दोन दिवसात पारा तापणार असून तीन जिल्ह्यांना उन्हाचा तडाखा बसणार आहे.  पुढील दोन दिवसात राज्यातील कमाल तापमान दोन ते तीन अंशांनी वाढणार आहे.  महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा 40° च्या पुढे जाईल असा अंदाज हवामान तज्ञ एस. डी सानप यांनी वर्तवला आहे. 

हवामान विभागाचा अंदाज काय? 

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये पुढील सात दिवस तापमानाचा पारा हा दोन ते तीन अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई कोकण या किनारपट्टीचा भागात 8 आणि 9 मार्च रोजी उष्ण आणि आर्द्र तापमानाची शक्यता आहे. तसा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.

आज सर्वाधिक तापमानाची नोंद अमरावती जिल्ह्यात झाली. 40.8°c तापमान अमरावतीत नोंदवले गेले. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील तापमान हे 36 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. प्रादेशिक हवामान खात्याने विदर्भात पुढील दोन दिवस तापमानाचे हाय अलर्ट दिले आहेत.  अकोला,अमरावती आणि वर्ध्यात पुढील दोन दिवस पारा चाळीशी पार जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वर्धा,अकोला आणि अमरावतीला पुढील दोन दिवसांसाठी उन्हाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. या जिल्ह्यात तापमान सामान्य पेक्षा 5 अंश सेल्सियसने जास्त राहील. तर विदर्भातील इतर जिल्ह्यात तापमान सामान्य पेक्षा 2 ते 3 अंश सेल्सियस जास्त राहणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे . पुढील दोन दिवस विदर्भातील उर्वरित जिल्ह्याचे तापमान 38 ते 40 अंश राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

पुण्यात उकाड्याने लाही लाही

पुण्यात आता चांगलाच उकाडा जाणवू लागला आहे . गेल्या दोन दिवसांपासून सरासरीपेक्षा दोन अंश जास्त तापमानाची नोंद झाली आहे . 36 ते 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद पुणे शहरात होत आहे. येत्या काही दिवसात तापमान वाढण्याची शक्यता आहे.या महिन्याच्या अखेरीस तापमान 40° वर जाण्याची शक्यता आहे. आज पुण्यात 35 ते 36 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. सांगलीत 37.4, साताऱ्यात 36.1 ,नाशिक 36.6 अंश तापमानाची नोंद झाली.

मराठवाड्याचा पारा वाढला

मराठवाड्यातही गेल्या चार दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ दिसून आली आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा हा 36 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. आज परभणी जिल्ह्यात 38.5 अंश सेल्सिअसची नोंद झाली. धाराशिव मध्ये 36.2°, छत्रपती संभाजीनगर 37.6°, बीड 36.6, उदगीर 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसात दक्षिण महाराष्ट्रात हळूहळू तापमानात वाढ होणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Maharashtra Weather: राज्यात 20 ते 24 एप्रिलदरम्यान वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा; भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाहीर
राज्यात 20 ते 24 एप्रिलदरम्यान वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा; भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाहीर
बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दोन वर्ष अत्याचार, धर्मांतराचा दबावही आणला, आरोपीवर गुन्हा दाखल
बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दोन वर्ष अत्याचार, धर्मांतराचा दबावही आणला, आरोपीवर गुन्हा दाखल
धक्कादायक! 10 दिवसांपूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या नवदाम्पत्यावर काळाचा घाला, अपघातात दोघांचाही अंत
धक्कादायक! 10 दिवसांपूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या नवदाम्पत्यावर काळाचा घाला, अपघातात दोघांचाही अंत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
Godfather Fame Actor Al Pacino Life Story: 85 वर्षांचा सुपरस्टार, 32 वर्षांची गर्लफ्रेंड अन् दोन वर्षांचा मुलगा; सिनेसृष्टीच्या 'गॉडफादर'चे अफेअर्सही सतराशे साठ, ओळखलं का कोण?
85 वर्षांचा सुपरस्टार, 32 वर्षांची गर्लफ्रेंड अन् दोन वर्षांचा मुलगा; सिनेसृष्टीच्या 'गॉडफादर'चे अफेअर्सही सतराशे साठ, ओळखलं का कोण?
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
Embed widget