एक्स्प्लोर

 Mohammad Azharuddin: हनुमा विहारीबाबत मोहम्मद अझरुद्दीनचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

ENG vs IND: भारतीय क्रिकेट संघ (Team India) जून महिन्यात इंग्लंडचा (England Tour) दौरा करणार आहे.

ENG vs IND: भारतीय क्रिकेट संघ (Team India) जून महिन्यात इंग्लंडचा (England Tour) दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. भारतीय संघ गेल्या वर्षी पाच सामन्याची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला गेली होती. या मालिकेतील चार कसोटी सामने खेळण्यात आलं. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं पाचवा सामना पुढे ढकलण्यात आला. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर हा सामना खेळवला जाईल. सध्या भारतीय संघ 4 सामन्यांनंतर 2-1 नं आघाडीवर आहे.या सामन्यानंतर मालिकेतील विजयी संघ निश्चित होईल. जर भारतीय संघ हा सामना जिंकण्यात किंवा ड्रॉ करण्यात यशस्वी ठरला तर मालिका टीम इंडियाच्या नावावर होईल. यापूर्वी 2007 मध्ये भारतीय संघानं इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्यात यश मिळविलं होतं. या निर्णायक कसोटी सामन्यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू  मोहम्मद अझरुद्दीन यांनी हनुमा विहारीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

मोहम्मद अझरुद्दीन काय म्हणाले?
इंग्लंडविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराचं संघात पुनरागमन झालंय. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिकेनंतर त्याला संघातून वगळण्यात आलं होतं. तर, श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यातही त्याला संघात जागा मिळाली नव्हती. परंतु, काऊन्टी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत त्यानं भारतीय संघात कमबॅक केलं आहे. पुजाराच्या पुनरागमनानंतर मोहम्मद अझरुद्दीननं हनुमा विहारीवर मोठे वक्तव्य केलं. ते म्हणाला की, "हनुमा विहारी श्रीलंकेविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला होता. त्यानं 3 डावात 31, 35 आणि 58 धावा केल्या. हनुमा विहारी हा युवा खेळाडू आहे. त्यामुळं त्याला आपल्या खेळात सुधारणा करण्याची संधी आहे. त्याला दीर्घकाळ कसोटी क्रिकेट खेळायचे असेल तर त्याला मोठी धावसंख्या करावी लागेल. त्याला संधीचं सोनं करून दाखवावं लागेल. 50-60 नव्हेतर शतकं केलं पाहिजे."

हनुमा विहारीची कामगिरी
हनुमा विहारीनं 2018 साली इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. या सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावलं. हनुमा विहारीनं पदार्पणापासूनच भारतासाठी 15 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यानं 5 अर्धशतके आणि 1 शतकाच्या मदतीनं 808 धावा केल्या आहेत. हनुमा विहारीनं 2018 मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे  ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीवीर म्हणून फलंदाजी केली. या सामन्यात त्याने 66 चेंडूत 8 धावा केल्या.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 2nd ODI : पावसाने वाचवली लाज! डकवर्थ-लुईसचा ट्विस्ट अन् न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा अवघ्या 4 धावांनी विजय, मालिकेत 2-0 मुसंडी
पावसाने वाचवली लाज! डकवर्थ-लुईसचा ट्विस्ट अन् न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा अवघ्या 4 धावांनी विजय, मालिकेत 2-0 मुसंडी
IND vs NZ 2nd ODI : रोहित-विराट फ्लॉप, टीम इंडियाच्या 7 विकेट्स पडल्या; पण न्यूझीलंडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात, भारताचं नशीब पालटलं! DLS चा मोठा ट्विस्ट
रोहित-विराट फ्लॉप, टीम इंडियाच्या 7 विकेट्स पडल्या; पण न्यूझीलंडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात, भारताचं नशीब पालटलं! DLS चा मोठा ट्विस्ट
IND vs NZ 2ND ODI : भारत आणि न्यूझीलंड सामन्यात राडा! मैदानातच गुरनूर ब्रार आणि डॅरिल मिचेल भिडले, नेमकं काय घडलं?, पाहा VIDEO
भारत आणि न्यूझीलंड सामन्यात राडा! मैदानातच गुरनूर ब्रार आणि डॅरिल मिचेल भिडले, नेमकं काय घडलं?, पाहा VIDEO
IND vs NZ 2nd ODI : ज्या गोलंदाजाने शुभमनला रोखलं, त्यानेच विराटचाही काटा काढला! टीम इंडियाची दाणादाण; गिल शून्यावर, तर कोहली इतक्या धावांवर OUT; नेमकं काय घडलं?
ज्या गोलंदाजाने शुभमनला रोखलं, त्यानेच विराटचाही काटा काढला! टीम इंडियाची दाणादाण; गिल शून्यावर, तर कोहली इतक्या धावांवर OUT; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: 'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
Manoj Jarange : वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
Kolhapur Crime News: गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात संपवलं अन्...; कारणही आलं समोर
गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात संपवलं अन्...; कारणही आलं समोर
Vikhroli Railway Station Accident: विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवत नजरकैदेत ठेवलं
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवला
Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
Crime News: पत्नीसह सात जणांना संपवलं; प्लॅन रचला, फोन बंद केला अन् बायको सहलीला गेल्याचं सांगितलं, जावयाने संपूर्ण परिवाला संपवलं, भयानक कांड कसं आलं समोर?
पत्नीसह सात जणांना संपवलं; प्लॅन रचला, फोन बंद केला अन् बायको सहलीला गेल्याचं सांगितलं, जावयाने संपूर्ण परिवाला संपवलं, भयानक कांड कसं आलं समोर?
Embed widget