एक्स्प्लोर

ENG vs NZ: 132 धावांवर ऑलआऊट होणाऱ्या न्यूझीलंडची भेदक गोलंदाजी; पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडचे सात फलंदाज माघारी

ENG vs NZ: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला 2 जूनपासून सुरुवात झाली. लंडनमधील लॉर्ड्सवर मैदानावर हा सामना खेळला जात आहे.

ENG vs NZ: इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला 2 जूनपासून सुरुवात झाली. लंडनमधील (London) लॉर्ड्सवर (Lord's) मैदानावर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा संघ अवघ्या 132 धावांवर ऑलआऊट झाला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघ डगमताना दिसला. पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडनं पहिल्या डावात 116 धावा केल्या आणि सात विकेट्स गमावले आहेत.  बेन फॉक्स (6 धावा) आणि स्टुअर्ट ब्रॉड (4 धावा) सध्या क्रिजवर उपस्थित आहेत. न्यूझीलंडकडून टीम साऊथी, काईल जेम्सन आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. 

न्यूझीलंडचा संघ 132 धावांवर गारद
पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लिश वेगवान गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 132 धावांत गारद झाला. कॉलिन डी ग्रँडहोम संघाचा तारणहार ठरला, त्यानं 42 धावांची नाबाद खेळी खेळून संघाला 132 धावांपर्यंत पोहचवलं. इंग्लिश वेगवान गोलंदाज मॅटी पॉट्सनं या सामन्यातून कसोटी पदार्पण केले आणि पहिल्या डावात 4 विकेट्स घेतले.

न्यूझीलंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय फसला
लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. दुपारच्या जेवणापर्यंत न्यूझीलंडच्या संघानं 39 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या. यानंतर संघाच्या 102 धावांवर 9 खेळाडू बाद झाले. अखेरीस टीम साऊदीनं 26 आणि ट्रेंट बोल्टनं 14 धावांच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाला 132 धावांपर्यंत मजल मारता आली. 

इंग्लंडची भेदक गोलंदाजी
न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. मॅटी पॉट्स आणि अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननं कसोटी पदार्पण करत दोघांनीही प्रत्येकी चार- चार विकेट्स घेतल्या. याशिवाय स्टुअर्ट ब्रॉड आणि कर्णधार बेन स्टोक्स यांना एक-एक विकेट मिळवली.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-3 Live : गिलचा सुपरमॅन अवतार! एका हाताने घेतला भन्नाट झेल, श्रीलंकेचा डाव संकटात; स्कोअर 59/4, जाणून घ्या Live अपडेट्स
गिलचा सुपरमॅन अवतार! एका हाताने घेतला भन्नाट झेल, श्रीलंकेचा डाव संकटात; स्कोअर 59/4, जाणून घ्या Live अपडेट्स
Ind vs Sl 1st Test Day-3 : तिसऱ्या दिवशी फक्त 2 धावा अन् 462 वर टीम इंडिया ऑलआऊट; मग सिराजने श्रीलंकेला दुसऱ्याच चेंडूवर दिला मोठा धक्का, पाहा VIDEO
तिसऱ्या दिवशी फक्त 2 धावा अन् 462 वर टीम इंडिया ऑलआऊट; मग सिराजने श्रीलंकेला दुसऱ्याच चेंडूवर दिला मोठा धक्का, पाहा VIDEO
The Hundred 2026 : बटलरच्या नेतृत्वात संजय गोयंकांच्या टीमने अखेर ट्रॉफी जिंकली; मैदानात जोरदार सेलिब्रेशन, टिम सिफर्टने धू धू धुतलं!
बटलरच्या नेतृत्वात संजय गोयंकांच्या टीमने अखेर ट्रॉफी जिंकली; मैदानात जोरदार सेलिब्रेशन, टिम सिफर्टने धू धू धुतलं!
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Embed widget