एक्स्प्लोर

अॅशेस मालिका: ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर एकतर्फी विजय, नऊ विकेट्सनी दणदणीत विजय

Aus vs Eng : विजयासाठी इंग्लंडने दिेलेले 20 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने एक गडी गमावत पूर्ण केले. अॅशेस मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

Ashesh Test Aus vs Eng : ब्रिस्बेन येथे झालेल्या अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर एकतर्फी विजय मिळवला. कर्णधार जो रुटची विक्रमी खेळी आणि डेव्हिड मलानसोबत झालेली भागिदारीदेखील इंग्लंडला पराभवापासून वाचवू शकली नाही. कसोटीच्या चौथ्या दिवशीच सामन्याचा निकाल आला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची कामगिरी या कसोटीत प्रभावी ठरली. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी  अवघ्या 20 धावांचे लक्ष्य होते. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान एलेक्स कॅरी याची विकेट गमावत पूर्ण केले. 

नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर इंग्लंडला धक्का बसला होता. इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 147 धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सने पाच बळी घेतले. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिला डावात धावांचा डोंगर उभारला. ट्रेव्हिस हेडने 152 धावांची खेळी केली. त्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 425 धावा उभारत 278 धावांची आघाडी घेतली.

 

 

इंग्लंडची दुसऱ्या डावातही फारशी चांगली सुरुवात झाली नाही. 61 धावांवर त्यांनी दोन गडी गमावले. त्यानंतर रुट आणि मलान यांनी डाव सावरत तिसऱ्या विकेटसाठी 159 धावांची भागिदारी रचली. मलान 82 धावांवर बाद झाला. मलान हा फिरकीपटू नॅथन लायनचा 400 वा बळी ठरला.  मलान बाद झाल्यानंतर जो रुटदेखील 89 धावांवर बाद झाला. त्यानंतर इंग्लंडचा डाव कोसळला. 

कसोटीतील विक्रम

जो रुट याने इंग्लंडकडून एका वर्षात सर्वाधिक धावा रचण्याचा विक्रम केला. तर, ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायन याने 400 बळींचा टप्पा पूर्ण केला. 400 बळींचा टप्पा गाठणारा लायन हा ऑस्ट्रेलियाचा तिसरा आणि जगातील 17 वा गोलंदाज ठरला. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 3rd ODI Live : नाणेफेकीला विलंब, भारत-न्यूझीलंड सामन्याच्या सुरुवातीच्या वेळेतही बदल; जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 3rd ODI Live : नाणेफेकीला विलंब, भारत-न्यूझीलंड सामन्याच्या सुरुवातीच्या वेळेतही बदल; जाणून घ्या LIVE अपडेट
IND VS NZ 3rd ODI Update : बीसीसीआयने नाणेफेकची वेळ बदलली, पण पुन्हा पावसाचा खेळ सुरू; हॅमिल्टनमध्ये दिवसभराचा धडकी भरवणारा हवामान अंदाज
बीसीसीआयने नाणेफेकची वेळ बदलली, पण पुन्हा पावसाचा खेळ सुरू; हॅमिल्टनमध्ये दिवसभराचा धडकी भरवणारा हवामान अंदाज
Suryakumar Yadav News : सूर्यकुमार यादव मुंबईचा कर्णधार; हार्दिक-मॅक्सवेलसह स्टार्सची फौज सज्ज! संघात कोणाकोणाला संधी? पाहा 16 खेळाडूंचा तगडा Squad
सूर्यकुमार यादव मुंबईचा कर्णधार; हार्दिक-मॅक्सवेलसह स्टार्सची फौज सज्ज! संघात कोणाकोणाला संधी? पाहा 16 खेळाडूंचा तगडा Squad
IND vs NZ 3rd ODI Playing 11 : रोहित-गिल ओपनिंगला, इशान-सिराज बेंचवर; न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाची संभाव्य Playing XI
रोहित-गिल ओपनिंगला, इशान-सिराज बेंचवर; न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाची संभाव्य Playing XI

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil Gokul Chairman Election 2026: सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Embed widget