एक्स्प्लोर

पंढरपूरच्या बिली बाऊडनची हवा, अंपायरच्या मैदानावरील करामतीवर इंग्लंडचा दिग्गज खेळाडूही फिदा

सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका अंपायरची हवा आहे. तो अंपायर आहे पंढरपूरचा. सोशल मीडियावर स्थानिक क्रिकेट टुर्नामेंट सामन्यात आपल्या वेगळ्या शैलीमुळे अंपायर चांगलाच प्रसिद्धी झोतात झाला आहे.

पंढरपूर : क्रिकेटमध्ये अनेक चाहते खेळाडूंच्या वेगवेगळ्या स्टाईलचे फॉलोवर्स असतात. त्यांची स्टाईल ते फॉलो करत असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका अंपायरची हवा आहे. तो अंपायर आहे पंढरपूरचा. सोशल मीडियावर स्थानिक क्रिकेट टुर्नामेंट सामन्यात आपल्या वेगळ्या शैलीमुळे पंढरपूरचा अंपायर चांगलाच प्रसिद्धी झोतात झाला आहे. दीपक नाईकनवरे उर्फ DN रॉक असं या अंपायरचं नाव आहे. दीपकच्या अंपायरिंग शैलीचे लोकल टू ग्लोबल फॅन झाले आहेत. विशेष म्हणजे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन देखील दीपकचा फॅन झाला आहे. मायकल वॉननं दीपकचा एक व्हिडीओ त्याच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर केला आहे.

पंढरपूरमध्ये राहणारा दीपक सध्या महाराष्ट्र भर क्रिकेट सामन्यात आंपायर म्हणून काम करीत आहे. लहानपणापासून कलेची आवड असणाऱ्या दीपकने 2013 मध्ये डान्स महाराष्ट्र डान्समध्ये भाग ही घेतला होता. काही तरी वेगळं करून दाखवण्याचे दीपकने लहान पानापासून ठरवलं होतं आणि आज तो क्रिकेट अंपायर म्हणून राज्यभर फेमस झाला आहे. अंपायरिंग करणे हे तसेच अत्यंत जिकरीचे आणि कठीण काम आहे.

दीपक हा प्रसिद्ध अंपायर बिली बाऊडन यांचा फॅन आहे. त्यांना पाहून दीपकला वेगळ्या स्टाईलनं अंपायरिंग करण्याची प्रेरणा मिळाली. दीपक महाराष्ट्र टी - 20 स्पर्धेत प्रसिद्धी झोतात आला. त्याने एका सामन्यादरम्यान त्यांच्या वाईड बॉल अतिशय वेगळ्या पद्धतीने दिला. पुरंदर प्रीमियर लीगमधील एका सामन्यादरम्यान जेव्हा गोलंदाजाने वाइड चेंडू टाकला तेव्हा पंचांनी याचा इशारा हाताने न देता त्यांनी आपल्या पायाचा वापर केला. त्याने डोक्यावर उभे राहात त्यांचे दोन्ही पाय हातासारखे बाजूला पसरत वाईडचा निर्णय दिला.

याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच जगभर याची चर्चा झाली. कोरोना काळात टेन्शनमध्ये असणाऱ्या लोकांना हसवण्याचे काम या निमित्ताने दीपक करत आहे. त्याचं त्याला समाधान वाटतं. याबद्दल तो मिळेल तेवढं मानधन घेतो. मात्र आता त्याला त्याच्या या अतरंगी अदाकारीमुळे चांगलीच डिमांड आली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
IPL 2026 All Teams Players List: मुंबई, चेन्नई, पंजाबपासून आरसीबी, दिल्ली, केकेआरपर्यंत...; IPL 2026 साठी 10 संघांचा Full Squad
मुंबई, चेन्नई, पंजाबपासून आरसीबी, दिल्ली, केकेआरपर्यंत...; IPL 2026 साठी 10 संघांचा Full Squad
BCCI Prize Money Team India: टीम इंडियाला बीसीसीआयकडून 131 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर; कुणाला किती कोटी मिळणार?, A टू Z माहिती
टीम इंडियाला बीसीसीआयकडून 131 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर; कुणाला किती कोटी मिळणार?, A टू Z माहिती
Sanju Samson T20 World Cup 2026: हातात ट्रॉफी घेऊन शांत कोपऱ्यात बसला; संजू सॅमसनचा साधेपणा सर्वांना भावला, सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा
हातात ट्रॉफी घेऊन शांत कोपऱ्यात बसला; संजू सॅमसनचा साधेपणा सर्वांना भावला, सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा

व्हिडीओ

Pune SSC Maths Exam Paper Leaked दहावी गणिताचे पेपर फुटले,भाग - 1, भाग 2 टेलिग्रामवर फुटल्याचे समोर
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
Chhagan Bhujbal: गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
Amol Mitkari and Naresh Arora: अजित पवारांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
Mahayuti : महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
Supreme Court on Passive Euthanasia: आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Amol Mitkari: 'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
Embed widget