एक्स्प्लोर

Ravi Dahiya Wins GOLD : कुस्तीपटू रवी दहियानं मारलं मैदान, सुवर्णपदकाला गवसणी, भारताच्या खिशात दहावं GOLD

Commonwealth Games 2022 : आजच्या दिवसातील पहिलं सुवर्णपदक भारताला कुस्तीपटू रवी दहियाने मिळवून दिलं आहे. त्याने नायजेरियाच्या Ebikewenimo Welson याला मात देत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

Wrestling in Commonwealth 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताचे कुस्तीपटू कमाल फॉर्ममध्ये दिसत आहेत. शुक्रवारी एकाच दिवसात सहा पदकं खिशात घातल्यानंतर आजही भारताचे कुस्तीपटू मैदान मारताना दिसत आहेत. नुकताच ऑलिम्पिक पदक विजेत्या रवी दहियाने 57 किलो वजनी गटात नायजेरियाच्या Ebikewenimo Welson याला मात देत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

भारताचं स्पर्धेतील हे दहावं सुवर्णपदक आहे. रवी दहिया याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेकदा दमदार डाव खेळत महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्येही रौप्य पदकाला गवसणी घालणाऱ्या रवीला भारताचा दिग्गज कुस्तीपटू म्हणून ओळखलं जात. त्याचप्रकारे त्याने दमदार कामगिरी करत आत सुवर्णपदक जिंकलं आहे.

भारताचं कुस्तीतील आठवं पदक 

भारताचे कुस्तीपटू कॉमनवेल्थमध्ये अक्षरश: पदकांचा पाऊस पाडत आहे. अंशूने रौैप्य तर बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकने सुवर्णपदक मिळवल्यानंतर कुस्तीपटू दीपक पुनियानेही सुवर्णपदकाला गवसणी घातली. ज्यानंतर सेमीफायनलमध्ये पराभूत दिव्या काकरनने कांस्य पदक मिळवलं. त्यानंतर मोहित ग्रेवालने कांस्यपदक मिळवल्यानंतर पुजानेही कांस्यपदकाला गवसणी घातली ज्यानंतर काही वेळातच रवी दहियाने सुवर्णपदक जिंकलं आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
Mugdha Godbole Kshitee Jog :  सोशल मीडियावर टीका करताना अर्वाच्च भाषेत कमेंट्स, अभिनेत्रीने व्यक्त केला संताप, या पुरुषांच्या घरातील महिला...
सोशल मीडियावर टीका करताना अर्वाच्च भाषेत कमेंट्स, अभिनेत्रीने व्यक्त केला संताप, या पुरुषांच्या घरातील महिला...
Bharat Gogawale: आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीचा उमेदवार ठरला? संदीपान भुमरेंच्या नावाची चर्चाPune Mall Fire : पुणे-नगर रोडवरील फिनिक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाची वाहनं रवानाPune Mall Fire Breakout : पुणे नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखलHemant Godse On Nashik Loksabha : माझ्या नावाची लवकरच घोषणा होईल ही अपेक्षा- हेमंत गोडसे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
Mugdha Godbole Kshitee Jog :  सोशल मीडियावर टीका करताना अर्वाच्च भाषेत कमेंट्स, अभिनेत्रीने व्यक्त केला संताप, या पुरुषांच्या घरातील महिला...
सोशल मीडियावर टीका करताना अर्वाच्च भाषेत कमेंट्स, अभिनेत्रीने व्यक्त केला संताप, या पुरुषांच्या घरातील महिला...
Bharat Gogawale: आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
PBKS vs MI : जसप्रीत बुमराहचा रॉकेट यॉर्कर, स्टार फलंदाजाला हालताही आलं नाही, पाहा व्हिडीओ 
PBKS vs MI : जसप्रीत बुमराहचा रॉकेट यॉर्कर, स्टार फलंदाजाला हालताही आलं नाही, पाहा व्हिडीओ 
Sanjay Patil Sangi Loksabha : खासदार संजय पाटलांची संपत्ती पाच वर्षात दुपटीने वाढली; एकूण संपत्ती किती कोटींच्या घरात?
खासदार संजय पाटलांची संपत्ती पाच वर्षात दुपटीने वाढली; एकूण संपत्ती किती कोटींच्या घरात?
हिटलर अन् मोदींच्या 23 समान सवयी; शरद पवारांच्या सभेपूर्वी लंकेच्या कार्यकर्त्यांनी वाटलेली पत्रकं चर्चेत
हिटलर अन् मोदींच्या 23 समान सवयी; शरद पवारांच्या सभेपूर्वी लंकेच्या कार्यकर्त्यांनी वाटलेली पत्रकं चर्चेत
IPL 2024 : बुमराहनं चहलकडून हिसकावली पर्पल कॅप, रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर 
IPL 2024 : बुमराहनं चहलकडून हिसकावली पर्पल कॅप, रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर 
Embed widget