एक्स्प्लोर

टी-20 मध्ये 800 षटकार पूर्ण, गेल एकमेव खेळाडू

अशी कामगिरी करणारा गेल जगातला पहिला खेळाडू ठरला आहे.

ढाका : विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये 800 षटकार ठोकण्याचा पराक्रम गाजवलाय. अशी कामगिरी करणारा गेल जगातला पहिला खेळाडू ठरला आहे. बांगलादेश प्रिमियर लीग स्पर्धेत काल ढाका इथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात रंगपूर रायडर्स संघाकडून खेळताना गेलने 51 चेंडूत 116 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकारांसह तब्बल 14 षटकार ठोकले. गेलने आतापर्यंत 318 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये 801 षटकार ठोकले आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यातल्या 103 षटकारांचाही समावेश आहे. ट्वेंटी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गेलनंतर वेस्ट इंडिजचाच कायरन पोलार्ड (506), न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्युलम (408), वेस्ट इंडिजचा ड्वेन स्मिथ (351) आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (314) यांचा क्रमांक लागतो.

महत्त्वाच्या बातम्या

हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
IND vs NZ 1st T20 Pitch Report : अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
Asian Para Games 2026 : सुवर्णाचं 'सुवर्ण' यश! आशियाई पॅरा स्पर्धेत भारताचा डंका, थाळीफेकमध्ये पटकावले सुवर्ण पदक
सुवर्णाचं 'सुवर्ण' यश! आशियाई पॅरा स्पर्धेत भारताचा डंका, थाळीफेकमध्ये पटकावले सुवर्ण पदक
IND vs NZ 1st T20 Live Streaming : Tik Tokवर टीम इंडियाची फ्री मॅच, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, सगळेच चक्रावले
Tik Tokवर टीम इंडियाची फ्री मॅच, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, सगळेच चक्रावले

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Mumbai Water Shortage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
IND vs NZ 1st T20 Pitch Report : अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
Mira Bhayandar Crime News : अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
Kojagiri Purnima 2026 : कोजागिरी पौर्णिमेला जुळून येतोय लक्ष्मी नारायण राजयोग; 3 राशींचा भाग्योदयाचा काळ सुरु, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशांचा लखलखाट
कोजागिरी पौर्णिमेला जुळून येतोय लक्ष्मी नारायण राजयोग; 3 राशींचा भाग्योदयाचा काळ सुरु, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशांचा लखलखाट
Tiger Shroff Car Attack Case: टायगर श्रॉफवरील हल्ल्याआधी आरोपींची हॉटेलमध्ये प्रॅक्टिस; चुकून गोळी सुटली, बेडमध्ये घुसली, पुढे काय घडलं?, पोलिसही चक्रावले!
टायगर श्रॉफवरील हल्ल्याआधी आरोपींची हॉटेलमध्ये प्रॅक्टिस; चुकून गोळी सुटली, बेडमध्ये घुसली, पुढे काय घडलं?, पोलिसही चक्रावले!
Embed widget