एक्स्प्लोर

नाद करायचा नाय! टी20 मध्ये 10 हजार धावा ठोकणारा गेल एकमेव

सुरत : आयपीएलच्या दहाव्या पर्वात रॉयल चॅलेंजर बंगळुरुमधील वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलने नवा इतिहास रचला आहे. टी20 मध्ये दहा हजार धावांचा टप्पा गाठणारा गेल हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. गुजरात लायन्सविरोधात गुजरातच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात गेलने ही कामगिरी बजावली. टी20 क्रिकेटमध्ये 289 सामन्यांच्या 284 डावांमध्ये गेलने दहा हजार धावा ठोकल्या. आयपीएलमध्ये 96 सामन्यांमध्ये 42.54 च्या सरासरीने गेलने 3 हजार 504 धावा केल्या. यामध्ये पाच शतकं आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे. टी20 मध्ये 35 सामन्यांत गेलने एक हजार धावांचा टप्पा पार केला होता. पाच हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी त्याला 132 व्या सामन्याची वाट पहावी लागली. तर आता 285 सामन्यांनंतर त्याने दहा हजार धावसंख्या पूर्ण केली. गेलने टी20 मध्ये सर्वाधिक म्हणजे 18 शतकं केली आहेत. तर त्याच्या नावे विस्फोटक 60 अर्धशतकं आहेत. टी 20 क्रिकेटच्या इतिहासातील दीर्घकालीन खेळी (175 धावा) ही गेलच्या नावे जमा आहे. टी20 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा मानही गेलला मिळाला आहे. टी20 मध्ये ख्रिस गेलने 732 षटकार आणि 759 चौकार लगावले आहेत. गेलचा विक्रम मोडित काढण्यासाठी इतर फलंदाजांना मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. गेलनंतर ब्रँडन मॅक्युलमचा क्रमांक लागतो. मॅक्युलमने टी20 मध्ये 7 हजार 371 धावा केल्या आहेत. ख्रिस गेलनं पाच चौकार आणि सात षटकारांची उधळण करुन गुजरात लायन्स विरुद्धच्या सामन्यात 77 धावांची खेळी केली. विराट कोहलीनं 64, ट्रॅव्हिस हेडनं नाबाद 30 आणि केदार जाधवनं नाबाद 38 धावांची खेळी करुन गेलला साथ दिली. त्यामुळेच बंगळुरुला 20 षटकांत दोन बाद 213 धावांची मजल मारता आली.

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya CSK Trade : IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड होणार, मुंबईची साथ सोडून हार्दिक पांड्या चेन्नईत जाणार? 33 नंबरचा खेळ अन् अश्विनच्या एका कमेंटने खळबळ
IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड होणार, मुंबईची साथ सोडून हार्दिक पांड्या चेन्नईत जाणार? 33 नंबरचा खेळ अन् अश्विनच्या एका कमेंटने खळबळ
WPL Auction 2027 : WPL 2027 च्या लिलावात पैशांचा वर्षाव; सर्वाधिक पैसे मिळालेल्या खेळाडूंची यादी, सोलापूरची किरण नवगिरे दुसऱ्या क्रमांकावर, तर पहिल्या नंबरवर कोण?
WPL 2027 च्या लिलावात पैशांचा वर्षाव; सर्वाधिक पैसे मिळालेल्या खेळाडूंची यादी, सोलापूरची किरण नवगिरे दुसऱ्या क्रमांकावर, तर पहिल्या नंबरवर कोण?
IND vs NZ 4th T20 : भारताविरुद्धच्या मालिकेत न्यूझीलंडची दाणादाण! लॉकी फर्ग्युसन OUT; बदली खेळाडूची घोषणा, वैभव सूर्यवंशीचा काटा काढणाऱ्याला संधी
भारताविरुद्धच्या मालिकेत न्यूझीलंडची दाणादाण! लॉकी फर्ग्युसन OUT; बदली खेळाडूची घोषणा, वैभव सूर्यवंशीचा काटा काढणाऱ्याला संधी
IND vs NZ ODI Update : न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! आणखी एक स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर, जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजाची होणार थेट एन्ट्री?
न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! आणखी एक स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर, जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजाची होणार थेट एन्ट्री?

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: 'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
Pimpri Chinchwad Fire News: मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
Nagpur MLC Election Result 2026: भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
Sangli Crime News: सांगलीत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार; पोलीस कर्मचाऱ्याच्या फोटोसह काळी बाहुली, लिंबू अन् धमकीची चिठ्ठी
सांगलीत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार; पोलीस कर्मचाऱ्याच्या फोटोसह काळी बाहुली, लिंबू अन् धमकीची चिठ्ठी
MLC Election Result 2026: राज्यात महायुतीला तीन जागांवर पराभवाचा धक्का; निकालानंतर केशव उपाध्येंची पोस्ट, म्हणाले, ' आतातरी आत्मचिंतन करणार आहोत का?'
राज्यात महायुतीला तीन जागांवर पराभवाचा धक्का; निकालानंतर केशव उपाध्येंची पोस्ट, म्हणाले, ' आतातरी आत्मचिंतन करणार आहोत का?'
Tiger Shroff: 'हत्या नाही, पण त्याला घाबरवायचं होतं'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात 2 आरोपींनी पोलिसांसमोर तोंड उघडलं, काय काय सांगितलं?
'हत्या नाही, पण त्याला घाबरवायचं होतं'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात 2 आरोपींनी पोलिसांसमोर तोंड उघडलं, काय काय सांगितलं?
Child Health: पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: शरद पवारांचा तगडा स्ट्राईक रेट, काँग्रेसही आघाडीवर; भाजप 33 टक्क्यांवर, विधान परिषदेचा निवडणुकीत कुणाचा किती स्ट्राईक रेट?
शरद पवारांचा तगडा स्ट्राईक रेट, काँग्रेसही आघाडीवर; भाजप 33 टक्क्यांवर, विधान परिषदेचा निवडणुकीत कुणाचा किती स्ट्राईक रेट?
Embed widget