एक्स्प्लोर
इक्वेडोरमध्ये मधमाशांमुळे फुटबॉल सामना रद्द
इक्वेडोर: दक्षिण अमेरिकेच्या इक्वेडोरमध्ये मधमाशांमुळे फुटबॉल मॅच रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली. मधमाशांना पळवून लावण्याचे सर्व उपाय अयशस्वी ठरल्याने अखेर सामनाच रद्द करावा लागला.
इक्वेडोर देशात एका फुटबॉलच्या सामन्यात मधमाशांनी हल्ला केला. त्यामुळे एरवी गोल करण्याच्या नादात धावपळ सुरु असलेल्या मैदानात वेगळीच धांदल उडाली. मधमाशांना मैदानाबाहेर काढण्यासाठी खास पथकाला पाचारण करण्यात आलं.
या पथकाने मधमाशांना मैदानाबाहेर हाकलण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे अखेर नाईलाजाने हा सामना रद्द करावा लागला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement