एक्स्प्लोर

'हे' आहेत गेल्या 58 वर्षातील 'महाराष्ट्र केसरी'चे मानकरी

1961 ते 2017 पर्यंतचे महाराष्ट्र केसरी विजेते

मुंबई : यंदाच्या 62 व्या राज्य कुस्ती स्पर्धेत बाला रफिक शेख महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला आहे. गतविजेत्या अभिजीत कटकेला त्याने 11-3 इतक्या गुण फरकाने पराभूत केले आहे. 1961 ते 2017 पर्यंतचे महाराष्ट्र केसरी विजेते 1) पैलवान दिनकरराव दह्यारी-1961 2) पैलवान भगवान मोरे -1982 3) स्पर्धा रद्द- 1983 4) पैलवान गणपतराव खेडकर -1984 5) पैलवान गणपतराव खेडकर-1965 6) पैलवान दिनानाथ सिंह-1966 7) पैलवान चंबा मुतनाळ -1967 8) पैलवान चंबा मुतनाळ-1968 9) पैलवान हरिश्चंद्र बिराजदार -1969 10) पैलवान लक्षण वडार -1970 11) पैलवान दादू मामा चौगुले -1971 12) पैलवान लक्ष्मण वडार-1972 13) पैलवान लक्षण वडार -1973 14) पैलवान युवराज पाटील -1974 15) पैलवान रघुनाथ पवार -1975 16) पैलवान हिरामण बनकर -1976 17) अनिर्णित -1977 18) पैलवान अप्पा कदम -1978 19 ) पैलवान शिवाजीराव पाचपुते -1979 20) पैलवान इस्माइल शेख -1980 21) पैलवान बापू लोखंडे -1981 22) पैलवान संभाजी पाटील-1982 23) पैलवान सरदार खुशहाल -1983 23) पैलवान नामदेव मुळे-1984 24) पैलवान विष्णुजी जोशीलकर -1985 25) पैलवान गुलाब बर्डे -1986 26) पैलवान तानाजीराव बनकर-1987 27) पैलवान रावसाहेब मगर -1988 28) अनिर्णित -1989 29) अनिर्णित-1990 30) अनिर्णित -1991 31) पैलवान अप्पालाल शेख -1992 32) पैलवान उदयराज यादव -1993 33) पैलवान संजय दादा पाटील-1994 34) पैलवान शिवाजी केकान - 1995 35) स्पर्धा रद्द - 1996 36) पैलवान अशोक शिर्के-1997 37) पैलवान गोरख सरक -1998 38) पैलवान धनाजी फडतरे -1999 39) पैलवान विनोद चौगुले -2000 40) पैलवान राहुल काळभोर-2001 41) पैलवान मुन्नालाल शेख -2002 42) पैलवान दत्ता गायकवाड -2003 43) पैलवान चंद्रहास निमगिरे -2004 44) पैलवान सइद चाऊस -2005 45) पैलवान अमोल बुचडे -2006 46) पैलवान चंद्रहार पाटील-2007 47) पैलवान चंद्रहार पाटील -2008 48) पैलवान विकी बनकर-2009 49) पैलवान समाधान घोडके-2010 50) पैलवान नरसिंह यादव- 2011 51) पैलवान नरसिंग यादव-2012 52) पैलवान नरसिंग यादव-2013 53) पैलवान विजय चौधरी-2014 54) पैलवान विजय चौधरी-2015 55) पैलवान विजय चौधरी-2016 56) पैलवान अभिजीत कटके-2017 57) पैलवान बाला रफिक शेख - 2018 संबधित बातमी : महाराष्ट्र केसरी : बाला रफिक शेख विजयी

महत्त्वाच्या बातम्या

मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget