एक्स्प्लोर
VIDEO: रहाणेने टिपलेला अप्रतिम झेल

हैदराबाद: टीम इंडियाचा स्टाईलिश फलंदाज अजिंक्य रहाणेची गणना जगातल्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये केली जाते. याचा प्रत्यय काल पुन्हा एकदा बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत आला.
हैदराबाद कसोटीच्या चौथ्या दिवशी रहाणेनं रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर बांगलादेशच्या सौम्या सरकारचा अफलातून झेल टिपला.
सौम्या सरकार ऐन लयीत आला होता. त्याने 66 चेंडूत 42 धावा केल्या. मात्र त्याचवेळी रहाणेने अप्रतिम झेल टिपत त्याचा अडथळा दूर केला. त्यामुळे भारताने विजयाकडे आणखी एक पाऊल टाकलं.
VIDEO:
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
अहमदनगर
क्रिकेट
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement



















