हप्त्यावरुन काही तरी बिनसल्यानं पोलिसांना आपल्या खाकी वर्दीचा विसर पडला आणि त्यांची मजल थेट हाणीमारीपर्यंत गेली.
2/4
वसूल करण्यात आलेल्या हप्त्यातील योग्या हिस्सा न मिळाल्यानं पोलिसांनी एकमेकांना मारहाण केली.
3/4
ही घटना उत्तर-प्रदेशमधील राजधानी लखनौमधील आहे. इथं पोलीस चक्क मारामारी करीत होते.
4/4
पोलीस आणि चोरांमधील झटापट आपण नेहमीच पाहतो. पण एक पोलीस दुसऱ्या पोलिसाला मारहाण करीत असल्याचं दृश्य पाहिलं नव्हतं. पण लखनौमध्ये अवैध वसुलीतील (हप्ता) हिस्सा न मिळाल्यानं चक्क पोलीसच एकमेकांना भिडले.