टाटा टिआगो: या कारची किंमत 3.20 लाख रुपयापासून सुरु होते. या कारचा पेट्रोल व्हेरिएंटचा अॅव्हरेज 23.84 किमी प्रति लिटर आहे. तर डिझेल व्हेरिएंटचा अॅव्हरेज 27.28 किमी प्रति लिटर आहे.
3/8
ह्युंदाई ईऑन: या कारची किंमत 3.21 लाख ते 4.32 लाख आहे. या कारचा अॅव्हरेज 21.1 किमी प्रति लिटर आहे.
4/8
डॅटसन गो: आकर्षक बॉडी लूक असणारी डॅटसनची गो ही कार 3.25 लाख ते 4.13 लाखापर्यंत बाजारात उपलब्ध आहे. या कारचा अॅव्हरेज 20.51 किमी प्रति लिटर आहे.
5/8
रेनॉल्ट क्विड: स्वस्त कारमध्ये बाजारात या कारचा चांगलाच दबदबा आहे. ही कार तुम्हाला 2.59 लाख ते 3.60 लाख किंमतीपर्यंत मिळू शकते. या कारचा अॅव्हरेज 25.17 किमी प्रति लिटर आहे.
6/8
मारुती वॅगनार: या कारची किंमत 4 ते 5 लाखांच्यामध्ये आहे. या कारचा अॅव्हरेज 20.51 किमी प्रति लिटर आहे.
7/8
मारुती अल्टो के 10- या कारचं नवं व्हर्जन एअर बॅगसोबत आलं आहे. या कारची किंमत 3.29 लाख ते 4.15 लाखापर्यंत आहे. या कारचा अॅव्हरेज 24.07 किमी प्रति लिटर आहे.
8/8
पहिल्यांदाच कार घ्यायची म्हटलं की, कोणती कार घ्यावी याविषयी संभ्रावस्था असते. अशावेळी जर तुम्ही बजेट कार घेण्याचा विचार करत असाल तर पाच लाखांपेक्षा कमी किंमतीच्या अनेक कार बाजारात उपलब्ध आहेत. पाहा कोणत्या आहेत त्या कार