एक्स्प्लोर
महाराष्ट्राच्या मल्लांची सुमो पैलवानाशी टक्कर!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/09091009/kesri-sumo-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![सुमो पैलवानांच्या कुस्तीला उपस्थितांनी देखील उत्स्फुर्तपणे दाद दिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/09091016/kesri-sumo.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुमो पैलवानांच्या कुस्तीला उपस्थितांनी देखील उत्स्फुर्तपणे दाद दिली.
2/8
![माईकशी कुस्ती खेळण्याचा अनुभव फारच वेगळा होता असंही युवराजनं सांगितलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/09091013/kesri-sumo-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माईकशी कुस्ती खेळण्याचा अनुभव फारच वेगळा होता असंही युवराजनं सांगितलं.
3/8
![युवराज धनकवडीतील मुकुंद व्यायामशाळेत सराव करतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/09091011/kesri-sumo-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
युवराज धनकवडीतील मुकुंद व्यायामशाळेत सराव करतो.
4/8
![युवराज हा पुणे महापौर चषक स्पर्धेचा सुवर्णविजेता असून, त्यानं शालेय स्तरावर अनेक कुस्त्या गाजवल्या आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/09091009/kesri-sumo-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
युवराज हा पुणे महापौर चषक स्पर्धेचा सुवर्णविजेता असून, त्यानं शालेय स्तरावर अनेक कुस्त्या गाजवल्या आहेत.
5/8
![युवराज खोपडे या युवा मल्लानं सुमो पैलवानाशी दोन हात केले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/09091007/kesri-sumo-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
युवराज खोपडे या युवा मल्लानं सुमो पैलवानाशी दोन हात केले.
6/8
![शंभर किलो वजनाच्या प्रवीणलाही पराभव स्वीकारावा लागला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/09091004/kesri-sumo-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शंभर किलो वजनाच्या प्रवीणलाही पराभव स्वीकारावा लागला.
7/8
![तब्बल 170 किलो वजनाच्या माईकला पाहूनच एखाद्याला धडकी भरायची. पण चाळीसगावचा पैलवान प्रवीण देशमुखनं या सुमो पैलवानाचा सामना केला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/09091001/kesri-sumo-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तब्बल 170 किलो वजनाच्या माईकला पाहूनच एखाद्याला धडकी भरायची. पण चाळीसगावचा पैलवान प्रवीण देशमुखनं या सुमो पैलवानाचा सामना केला.
8/8
![महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मॅटवर गुरूवारी अवतरला अमेरिकेचा सुमो पैलवान माईक.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/09090959/kesri-sumo-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मॅटवर गुरूवारी अवतरला अमेरिकेचा सुमो पैलवान माईक.
Published at : 09 Dec 2016 09:16 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)