एक्स्प्लोर
आचरेकर सरांना निरोप देताना सचिनला अश्रू अनावर!
1/6

रमाकांत आचरेकर सरांच्या कर्तृत्वाचा कदाचित सरकारला विसरला पडला आहे. कारण पद्म पुरस्कार विजेत्या आचरेकर सरांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले नाहीत. त्यामुळे क्रिकेटरसिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
2/6

आचरेकर सरांना निरोप देण्यासाठी सचिन तेंडुलकर सकाळपासून तिथेच उपस्थित आहे. त्याच्यासह अनेक नामवंत व्यक्ती अंत्यविधीला उपस्थित होता.
3/6

रमाकांत आचरेकर यांचं बुधवारी (2 जानेवारी) मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्यावर आज दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
4/6

आचरेकर सरांना अखेरचा निरोप देताना सचिनच्या अश्रूंचा बांध फुटला.
5/6

सरांच्या अंत्यसंस्कारावेळी सचिन तेंडुलकर अतिशय भावुक झालेला दिसला.
6/6

सचिन तेंडुलकरचे गुरु आणि असंख्य नामवंत क्रिकेटपटू घडवणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
Published at : 03 Jan 2019 01:18 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement























