एक्स्प्लोर
नागपूर रेल्वे स्थानकात दारुच्या 500 बाटल्या जप्त
1/4

2/4

31 डिसेंबर रोजी दिल्लीहून आलेल्या जीटी एक्स्प्रेस आणि तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये लाखोंचा मद्यसाठा होता.
3/4

नागपूर रेल्वे स्थानकात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा पकडला गेला आहे. आरपीएफने ही कारवाई केली आहे.
4/4

प्लॅटफॉर्म नंबर 2 वर दानापूर एक्स्प्रेसमधून दारुच्या 500 बाटल्या जप्त केल्या आहेत.
Published at : 02 Jan 2017 11:57 PM (IST)
View More























