पुणे लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास केली.
2/3
पुणे लोहमार्ग पोलिसांनी चेन्नई कुर्ला एक्सप्रेस गाडीतून प्रवास करणाऱ्या दोघा व्यक्तींकडून तब्बल तब्बल 15 किलो 650 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. या दागिन्यांची किंमत 4 कोटी 38 लाख रुपये इतकी आहे.
3/3
याप्रकरणी सुमेर सिंह आणि हरिओम पारीक या दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची अधिक चौकशी सुरू आहे. या दोघांजवळ संबंधित दागिन्यांचे कोणतेही अधिकृत कागदपत्र नाहीत.