एक्स्प्लोर
PHOTOS : लग्नाच्या चर्चांमध्येच अंकिता लोखंडेचे ब्राइडल लूकमधील फोटो व्हायरल
1/9

(Photo Credit: Manav Manglani)
2/9

अंकिताचे हे फोटो पाहिल्यानंतर अंकिता लग्नासाठी फारच उत्सुक असल्याचं फॅन्सचं म्हणणं आहे. (Photo Credit: Manav Manglani)
3/9

2016मध्ये तिच्या ब्रेकबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या, त्यावेळी तिने अनेक चाहत्यांची शाळाही घेतली होती. (Photo Credit: Manav Manglani)
4/9

दोघांची भेट प्रसिद्ध टीव्ही शो 'पवित्र रिश्ता'मध्ये झाली होती, त्याच सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. (Photo Credit: Manav Manglani)
5/9

अंकिता, अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. (Photo Credit: Manav Manglani)
6/9

अभिनेत्री अंकिता लोखंडे मुंबईतील बिजनेसमॅन विक्की जैन यांच्यासोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. (Photo Credit: Manav Manglani)
7/9

अंकिताचे हे फोटो लग्नाचे नसून 'बागी 3'च्या सेटवरील आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
8/9

बऱ्याच दिवसांपासून अंकिता आपल्या लव्ह लाइफमुळे लाइमलाइटमध्ये आहे. तसेच ती लवकरच लग्न करणार असल्याच्या अनेक चर्चाही ऐकायला मिळत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
9/9

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या आपला चित्रपट 'बागी 3'मुळे चर्चेत आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अंकिता नववधूच्या लूकमध्ये दिसत आहे. (Photo Credit: Manav Manglani)
Published at : 08 Mar 2020 01:15 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र























