एक्स्प्लोर
धोनी कायम माझा कर्णधार राहिल : विराट कोहली
1/10

विराटने नेहमी युवा खेळाडूंचं नेतृत्व करत त्यांना प्रेरणा देणाऱ्या धोनीचे आभार मानले आहेत. एवढंच नव्हे तर धोनी आपला नेहमी कर्णधार राहिल, असंही विराट म्हणाला.
2/10

महेंद्र सिंह धोनी टीम इंडियाच्या वन डे आणि टी ट्वेंटी संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर आता विराट कोहलीने आपली प्रितिक्रिया दिली आहे.
Published at : 05 Jan 2017 03:33 PM (IST)
View More























