नटखट, गंभीर, खेळकर, बासरीवाला, दहिहंडीतील लोणी खाणाऱा माखणचोर अशी श्रीकृष्णाची अनेक रुपं बाळगोपाळांनी वेशभूषेच्या माध्यमातून साकारली .
2/7
3/7
स्पर्धेच्या शेवटी बाळगोपाळांना बक्षीसांचं वितरण करण्यात आलं.
4/7
5/7
वेशभूषा स्पर्धेत 130 बाळगोपाळांनी भाग घेतला.
6/7
गोकुळाष्टमीनिमित्त येवल्यामध्ये बाळगोपाळांची अनोखी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या धडपड मंचतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल होतं.
7/7
विशेष म्हणजे स्पर्धेत दोन महिन्याच्या बालकापासून तीन वर्षांच्या मुलांनी यात सहभाग घेतला.