एक्स्प्लोर
एकाच देशाविरुद्ध दोन टी-20 शतकं, लेविसचा विश्वविक्रम
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/10104930/Evin-Lewis-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरवत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारताने दिलेलं 191 धावांचं आव्हान सहज पार केलं. विंडिजने भारतावर 9 विकेट्स राखून विजय मिळवला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/10104939/west-indies.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरवत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारताने दिलेलं 191 धावांचं आव्हान सहज पार केलं. विंडिजने भारतावर 9 विकेट्स राखून विजय मिळवला.
2/7
![ल्युईसने गेल्या वर्षीही अमेरिकेत झालेल्या ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये भारताविरुद्ध शतक ठोकलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/10104935/Evin-Lewis-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ल्युईसने गेल्या वर्षीही अमेरिकेत झालेल्या ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये भारताविरुद्ध शतक ठोकलं होतं.
3/7
![दोन शतकं ठोकले असले तरी एकाच देशाविरुद्ध दोन ट्वेंटी-ट्वेंटी शतकं ठोकणारा लेविस पहिलाच फलंदाज ठरला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/10104934/Evin-Lewis-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन शतकं ठोकले असले तरी एकाच देशाविरुद्ध दोन ट्वेंटी-ट्वेंटी शतकं ठोकणारा लेविस पहिलाच फलंदाज ठरला आहे.
4/7
![यासोबतच ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधित शतक ठोकण्याचा विक्रमही लेविसने आपल्या नावावर केला आहे. त्याने भारतासोबत दुसरं ट्वेंटी ट्वेंटी शतक ठोकलं. यापूर्वी ख्रिस गेल आणि ब्रेंडन मॅक्युलम यांच्या नावावर ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये दोन शतकं आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/10104932/Evin-Lewis-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासोबतच ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधित शतक ठोकण्याचा विक्रमही लेविसने आपल्या नावावर केला आहे. त्याने भारतासोबत दुसरं ट्वेंटी ट्वेंटी शतक ठोकलं. यापूर्वी ख्रिस गेल आणि ब्रेंडन मॅक्युलम यांच्या नावावर ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये दोन शतकं आहेत.
5/7
![लेविसने या 125 धावांमध्ये 12 षटकार आणि 6 चौकारही ठोकले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/10104930/Evin-Lewis-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लेविसने या 125 धावांमध्ये 12 षटकार आणि 6 चौकारही ठोकले.
6/7
![भारताने दिलेल्या 191 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लेविसने भारतीय फलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्याने 62 चेंडूंमध्ये नाबाद 125 धावा केल्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/10104928/Evin-Lewis-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताने दिलेल्या 191 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लेविसने भारतीय फलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्याने 62 चेंडूंमध्ये नाबाद 125 धावा केल्या.
7/7
![ख्रिस गेलनंतर ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये गोलंदाजांच्या मनात दहशत बसवणारा आणखी एक खेळाडू वेस्ट इंडिजच्या संघात आहे. भारताविरुद्ध नाबाद 125 धावांची खेळी करुन एव्हिन लेविस या युवा खेळाडूने विजयात मोलाची भूमिका निभावली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/10104926/Evin-Lewis-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ख्रिस गेलनंतर ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये गोलंदाजांच्या मनात दहशत बसवणारा आणखी एक खेळाडू वेस्ट इंडिजच्या संघात आहे. भारताविरुद्ध नाबाद 125 धावांची खेळी करुन एव्हिन लेविस या युवा खेळाडूने विजयात मोलाची भूमिका निभावली.
Published at : 10 Jul 2017 10:54 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
क्रीडा
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)