धोनीनंतर सुरेश रैनाचा या यादीत दुसरा क्रमांक लागतो. रैनाने आतापर्यंत 246 आयपीएल सामने खेळले आहेत.
3/6
कर्णधार ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड मिलर यांच्या शानदार खेळीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबने आयपीएलच्या दहाव्या मोसमाची विजयी सुरुवात केली आहे. पंजाबने पुण्यावर 6 गडी राखून मात केली.
4/6
धोनी पंजाबविरुद्ध केवळ 5 धावा करु शकला.
5/6
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने या सामन्यात अपेक्षित कामगिरी बजावली नसली, तरी त्याने मैदानात उतरताच नवा विक्रम रचला.
6/6
आयपीएलच्या इतिहासात 250 सामने खेळणारा धोनी पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.