चांद्रयान-2 मोहिम पूर्णपणे यशस्वी ठरली तर चंद्रावर यान पाठवणारा भारत जगातील चौथा देश ठरेल. याआधी रशिया, अमेरिका आणि चीनने चंद्र मोहीम यशस्वी केली होती.
2/5
चांद्रयान-2 सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. या मोहिमेत चंद्रावरील अनेक गुपितं उलगडणार आहेत.
3/5
चांद्रयान-2 चे मुख्य तीन भाग आहेत, ज्यामध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर यांचा समावेश आहे.
4/5
पृथ्वीचे हे फोटो एलआय-4 या कॅमेऱ्यातून 3 ऑगस्टला घेण्यात आले आहेत. चांद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण पृष्टभागावर उतरणार आहे.
5/5
इस्रोचं चांद्रयान-2 चं यशस्वी प्रक्षेपण झालं आणि भारतानं इतिहास रचला. सध्या चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. चांद्रयान-2 ने कॅमेऱ्यात पृथ्वीची काही नयनरम्य फोटो टिपले आहेत.