एक्स्प्लोर

Most Expensive Laptops : 'हे' आहेत जगातील सर्वात महाग लॅपटॉप; किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

Most Expensive Laptops : जगातील सर्वात महागड्या लॅपटॉपची यादी या ठिकाणी दिली आहे.

Most Expensive Laptops

1/8
आजच्या काळात आपण सर्वजण जवळच लॅपटॉप वापरतो. लॅपटॉपचा वापर अभ्यासापासून ते ऑफिसच्या कामापर्यंत केला जातो. लॅपटॉप हे एक सामान्य उपकरण बनले आहे. तुम्ही ते स्वस्त दरात घरीही आणू शकता, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जगातील सर्वात महाग लॅपटॉप कोणता आहे? या ठिकाणी आपण महाग लॅपटॉप संदर्भात माहिती जाणून घेऊयात.

2/8
Rock Extreme SL8: हा लॅपटॉप जगातील सर्वात महाग लॅपटॉप आहे. त्याची किंमत $5,500 (सुमारे 450000 रुपये) आहे. हा देखील एक गेमिंग लॅपटॉप आहे.

3/8
Voodoo Envy H171: हा लॅपटॉप जगातील सातवा सर्वात महाग लॅपटॉप आहे. त्याची किंमत $8,500 (अंदाजे रु. 690000) आहे.

4/8
Bling My Thing's “Golden Age” MacBook Air:हा लॅपटॉप या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याची किंमत $26,000 (सुमारे 2130000 रुपये) आहे. हा 2008 मध्ये जगातील सर्वात मोठ्या कॉम्प्युटर एक्सपो CeBIT मध्ये प्रसिद्ध झाला. हे 24-कॅरेट सोने आणि 12,000  क्रिस्टल्सने सजवलेले आहे.

5/8
MacBook Pro 24 Karat Gold: हा लॅपटॉप जगातील चौथा सर्वात महाग लॅपटॉप आहे. त्याची किंमत $30,000 (अंदाजे रु. 2460000) आहे. Computer Choppers ने हा MacBook Pro 2013 मध्ये बनवला होता. लॅपटॉप 24 कॅरेट सोन्याने सजवण्यात आला आहे. लॅपटॉपचा अॅपल लोगो हिऱ्यांनी सजविण्यात आला आहे.

6/8
Tulip E-GO Diamond : या लॅपटॉपची किंमत $355,000 (सुमारे 29190000 रुपये) आहे. दिसायला हा लॅपटॉप अगदी एका लेडीज हँडबॅगसारखा आहे.

7/8
Luvaglio: दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या या लॅपटॉपची किंमत $1 मिलियन आहे. जगातील दुर्मिळ हिरा त्यात पॉवर बटण म्हणून बसवण्यात आला आहे.

8/8
MJ'S Swarovski & Diamond Studded Notebook:जगातील सर्वात महागड्या लॅपटॉपची किंमत $3.5 दशलक्ष आहे.  भारतीय चलनानुसार याची किंमत सुमारे 28 कोटी रुपयांच्या आसपास आहे. युक्रेनियन आर्ट स्टुडिओ MJ ने 2016 मध्ये जगातील सर्वात महागडा लॅपटॉप तयार केला. हा लॅपटॉप इतका महाग का आहे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर याची किंमत महाग असण्याचं कारण म्हणजे या लॅपटॉपवर असंख्य हिरे आहेत.

टेक-गॅजेट फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची  टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das  Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू

शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती

Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget