एक्स्प्लोर

Shubman Gill : शुभमन गिलच्या करिअरची सुरुवात ते त्याची गर्लफ्रेंड; जाणून घ्या टीम इंडियाच्या प्रिन्सबद्दल सर्वकाही!

shubham gill

1/20
शुभमन गिल टीम इंडियाचा धाकड सलामीवीर आहे.

2/20
यंदाच्या वर्षात सर्वात सातत्यपूर्ण करणारा खेळाडू म्हणून शुभमन गिल नावारुपाला आलाय.

3/20
विश्वचषकाआधी न्यूझीलंडविरुद्ध  झालेल्या टी 20 मालिकेत, शुभमनने धावांचा पाऊस पाडला

4/20
तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात गिलने शतक ठोकून, त्याने अनेक विक्रम  आपल्या नावे केलेत.

5/20
वन डे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा धाकड सलामीवीर. यंदाच्या वर्षात सर्वात सातत्यपूर्ण करणारा खेळाडू म्हणून शुभमन गिल समोर आला. गिलने यंदा सर्वच्या सर्व फॉरमॅटमध्ये शतकं झळकावण्याचा पराक्रम गाजवलाय.

6/20
शुभमन गिल विश्वचषक 2023 मध्ये रोहित शर्मासोबत सलामीला येऊन हुकूमी खेळी खेळतोय. विश्वचषकापूर्वी तुफान फॉर्ममध्ये असलेल्या गिलला डेंग्यूने गाठलं आणि अख्ख्या भारताच्या काळजाचा ठोका चुकला.

7/20
गिल पहिल्या काही सामन्यांना मुकला, मात्र हायव्होल्टेज पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गिलने गर्जना केली.  शुभमन गिल मैदानात असणं हे समोरच्या टीमसाठी धडकी भरवणारं आहे.  शुभमन गिलने सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 80 धावा ठोकल्या.

8/20
विराट कोहली, श्रेयस अय्यर  आणि मोहम्मद शमीच्या धडाकेबाज कामगिरीमुळे गिलच्या 80 धावांच्या खेळीकडे काहीसं दुर्लक्ष झालं. मात्र पायात क्रॅम्प येऊन मैदानाबाहेर गेलेल्या गिलने केलेली खेळी, न्यूझीलंडचा संघ कधीही विसरु शकणार नाही.

9/20
विश्वचषकाआधीही न्यूझीलंडविरुद्ध  झालेल्या टी 20 मालिकेत, शुभमनने धावांचा पाऊस पाडला. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात गिलने शतक ठोकून, त्याने अनेक विक्रम  आपल्या नावे केलेत.

10/20
क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये गिलने शतकं ठोकली आहेत. कसोटी, वन डे आणि टी 20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतकं ठोकण्याचा मान आतापर्यंत केवळ 4 भारतीयांच्याच नावे होता. यामध्ये रोहित शर्मा, के एल राहुल, विराट कोहली आणि सुरेश रैना यांची नावं होती. आता यामध्ये शुभमन गिलचं नाव अॅड झालं आहे.

11/20
जसजसे सामने खेळले जातायत, तसतसा शुभमन गिल आणखी मॅच्युअर होताना दिसतोय. संघाची जबाबदारी अंगावर घेतोय, जबाबदारीने खेळतोय आणि टीम इंडियाला धडाकेबाज सलामी देतोय. त्याचा कुठलाही शॉट कच्चा वाटत नाही. मग तो स्ट्रेट ड्राईव्ह असो, पूल शॉट असो किंवा मग भल्या भल्यांना प्रेमात पाडायला लावणारा कव्हर ड्राईव्ह.

12/20
23 वर्षीय शुभमन गिल आता जरी क्रिकेटचं मैदान गाजवत असला, तरी त्याची चुणूक त्याने याआधीच दाखवली आहे. अंडर 19 वर्ल्डकप असो की देशांतर्गत विजय हजारे, रणजी चषकासारख्या स्पर्धा, गिलने जिथे संधी मिळाली, तिथे पताका फडकावला. पण शुभमन चमकला तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी मालिकेत.

13/20
शुभमन गिलने डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पदार्पण केलं. त्यावेळी त्याचं वय अवघं 20-21.. होतं... पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात 80 धावा, दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावात 81 धावा ठोकल्यानंतर, शुभमन तळपला तो तिसऱ्या कसोटीत. त्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने 90 धावा केल्या. मात्र या 90 धावा एखाद्या शतकापेक्षा कमी नव्हत्या. शुभमनच्या त्या खेळीमुळे भारताला हा सामना 3 विकेस्ट राखून जिंकता आला होता.

14/20
शुभमन गिलची क्रिकेट जगताला ओळख झाली ती 2018 च्या अंडर 19 विश्वचषकात.. राहुल द्रविड प्रशिक्षक असलेल्या या संघाचं नेतृत्व पृथ्वी शॉ करत होता. पृथ्वी शॉला उपकर्णधार म्हणून शुभमन गिलची साथ होती. भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने पराभव करुन, विश्वचषकावर नाव कोरलं होतं. या संपूर्ण सीरिजमध्ये झळकला होता तो शुभमन गिल..

15/20
त्यावेळी शुभमन गिल हा विराट कोहलीसारखाच खेळतो, त्याची बॅटिंग करण्याची शैली कोहलीसारखीच आहे, असं सर्वजण म्हणत... गिलने अंडर 19 विश्वचषकात 372 धावा करुन, मॅन ऑफ द सीरिजचा किताब पटकावला होता. पाकिस्तानविरुद्ध त्याने झळकावलेल्या शतकामुळे त्याला अख्ख्या देशाने डोक्यावर घेतलं होतं.

16/20
शुभमन गिल नेहमी त्याच्या वयाच्या वरच्या गटात खेळत राहिला. 14-15 व्या वर्षी तो अंडर 16 संघात खेळला. पंजाबमधील अंडर 16 स्पर्धेत त्याने एकट्याने 351 धावा ठोकल्या. हा भीमपराक्रम करत त्याने निर्मल सिंगसोबत 587 धावांची सलामीची भागीदारी रचली होती.

17/20
शुभमन गिलने 2016-17 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी लिस्ट ए क्रिकेटमध्ये विजय हजारे चषकातून पदार्पण केलं. मग पुढच्याच वर्षी तो रणजी चषकाच्या मैदानात उतरला.   रणजी चषकाच्या दुसऱ्यात सामन्यात त्याने शतक ठोकलं.

18/20
शुभमन गिल जेव्हा 8 वर्षांचा होता, त्यावेळी त्याचे वडील गिलला घेऊन मोहालीला गेले. मोहालीत घर भाड्याने घेऊन शुभमनला एका क्रिकेट अकॅडमीत दाखल केलं. तिथेच शुभमनने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली.

19/20
सध्या शुभमन गिलच्या बॅटिंगची जेवढी चर्चा आहे, तेवढीच चर्चा त्याच्या गर्लफ्रेंडची आहे. शुभमन गिल सध्या साराला डेट करत असल्याची चर्चा आहे. पण ही सारा कोण हे मात्र अद्याप उघड झालेलं नाही. क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि शुभमन गिलच्या कथित रिलेशनची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

20/20
सध्या शुभमन गिलच्या बॅटिंगची जेवढी चर्चा आहे, तेवढीच चर्चा त्याच्या गर्लफ्रेंडची आहे. शुभमन गिल सध्या साराला डेट करत असल्याची चर्चा आहे. पण ही सारा कोण हे मात्र अद्याप उघड झालेलं नाही. क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि शुभमन गिलच्या कथित रिलेशनची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.  शुभमन गिल सध्या टीम इंडियाच्या सलामीचा कणा बनला आहे. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे शुभमन गिलने ICC रँकिंगमध्ये मोठी झेप घेत अव्वल स्थान पटकावलं आहे.  आयसीसीनं (ICC) जारी केलेल्या एकदिवसीय क्रमवारीनुसार, शुभमन गिल आता वनडे फॉरमॅटमध्ये जागतिक क्रमवारीत नंबर 1 फलंदाज आहे. यापूर्वी वनडे फॉरमॅटमध्ये नंबर 1 चा मुकुट पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याच्या डोक्यावर होता. मात्र, आता शुभमन गिलनं बाबर आझमला मागे टाकत आयसीसी क्रमवारीत नंबर 1 स्थान पटकावलं आहे.

क्रीडा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखतSpecial Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये काय घडलं?Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊतSadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार

Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Embed widget