एक्स्प्लोर

Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा

Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत सुरू असलेले फोडाफोडीचे राजकारण काही थांबण्याचे चिन्हे नाहीत. 3 नोव्हेंबरला शिवसेना शिंदे गटातील (Shivsena Shinde Group) पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. ठाणे जिल्ह्यातील फोडाफोडीवरून शिंदे नाराज असल्याची चर्चा असतानाच शिंदेंच्या निकटवर्तींयांनाच भाजपात घेतल्याने महायुतीमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा खिंडार पाडण्यात आले आहे. डोंबिवलीतील दोन बडे नेते भाजपाच्या गळाला लावण्यात रवींद्र चव्हाण यांना यश मिळाले आहे. सदानंद थरवळांचा मुलगा अभिजीत थरवळ तसेच कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख  विकास देसले यांनी भाजपात प्रवेश केला आहे.  त्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. रवींद्र चव्हाण यांनी शिंदेंचे विश्वासू शिलेदार फोडताच मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करत इशाराही दिला आहे.

फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू- संजय शिरसाट (Sanjay Shirsat On Ravindra Chavan)

रवींद्र चव्हाण त्यांच्या मनाप्रमाणे वागत आहेत. मग अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन होणारच...रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी महाराष्ट्र बघावा. डोंबिवली-कल्याण कशाला बघता. त्यांनी आमच्या कार्यकर्त्याना त्रास दिला, मग आम्हाला उत्तर द्यावंच लागेल, असं मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले.  तसेच अशापद्धतीने फाटाफूट झाली तर मग भविष्यात स्वतंत्र निवडणुका लढवाव्या लागतील. लोकांना महायुती हवीय, पण फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू, असा इशारा देखील मंत्री संजय शिरसाट यांनी दिला आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Captain Kharat Bhondu Baba : नाशिक- भोंदूबाबाचं धक्कादायक कांड, महिलेशी गैरवर्तन, व्हिडीओ समोर
Captain Kharat Bhondu Baba : नाशिक- भोंदूबाबाचं धक्कादायक कांड, महिलेशी गैरवर्तन, व्हिडीओ समोर

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Education Scam : सहावीच्या विद्यार्थ्यांकडून दहावीचे पेपर तपासले, 268 शिक्षकांनी दिव्यांग, घटस्फोटीत असल्याचं सांगत बदली करुन घेतली; शिक्षण व्यवस्थेची लक्तरे वेशीवर
सहावीच्या विद्यार्थ्यांकडून दहावीचे पेपर तपासले, 268 शिक्षकांनी दिव्यांग, घटस्फोटीत असल्याचं सांगत बदली करुन घेतली; शिक्षण व्यवस्थेची लक्तरे वेशीवर
बदाम काजू पिस्ता ते खजूरच्या किंमतीत 50 टक्क्यांची वाढ, इराण इस्त्रायल युद्धाचा मोठा परिणाम 
बदाम काजू पिस्ता ते खजूरच्या किंमतीत 50 टक्क्यांची वाढ, इराण इस्त्रायल युद्धाचा मोठा परिणाम 
साराची भक्ती, प्रतिज्ञापत्राची सक्ती; केदारनाथ मंदिर प्रवेशासाठी आता प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार? 
साराची भक्ती, प्रतिज्ञापत्राची सक्ती; केदारनाथ मंदिर प्रवेशासाठी आता प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार? 
धावत्या कारला भीषण आग! डोळ्यादेखतच कार जळून खाक, जीव वाचवण्यासाठी चालकाने मारली उडी
धावत्या कारला भीषण आग! डोळ्यादेखतच कार जळून खाक, जीव वाचवण्यासाठी चालकाने मारली उडी
ABP Premium

व्हिडीओ

Sara Ali Khan : साराची भक्ती, प्रतिक्षापत्राची सक्ती, प्रमाणपत्र अनिवार्य Special Report
Education System Maharashtra : शिक्षण क्षेत्रात गैरप्रकारांचा स्फोट; गुरुजींचे कारनामे उघड Special Report
Iran Vs USA : दुश्मन का दुश्मन, अमेरिकेला टशन Special Report
Ali Larijani Death :  लारीजानींचा मृत्यू, इराणची सूत्रं आता कोणत्या नेत्यांकडे? Special Report
Phaltan SSC Paper Check News : दहावीचे पेपर सहावीच्या मुलींनी तपासले, तक्रार देणाऱ्यालाच आरोपी ठरवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : 'कॅप्टन'चे अश्लील खेळ उघड! धार्मिक विधीच्या नावाखाली रंगबाजी, भोंदूबाबा अशोक खरातच्या कांडामुळे खळबळ
'कॅप्टन'चे अश्लील खेळ उघड! धार्मिक विधीच्या नावाखाली रंगबाजी, भोंदूबाबा अशोक खरातच्या कांडामुळे खळबळ
Ashok Kharat : रुपाली चाकणकर एक नंबरच्या खोटारड्या, अशोक खरातचं कांड एका वर्षापूर्वीच त्यांना माहिती; सुषमा अंधारेंनी पत्रच दाखवलं
रुपाली चाकणकर एक नंबरच्या खोटारड्या, अशोक खरातचं कांड एका वर्षापूर्वीच त्यांना माहिती; सुषमा अंधारेंनी पत्रच दाखवलं
Jayant Patil: सांगली झेडपीत सत्ता स्थापनेत माजी खासदार संजयकाका पाटलांची आम्हाला छुपी मदत; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
सांगली झेडपीत सत्ता स्थापनेत माजी खासदार संजयकाका पाटलांची आम्हाला छुपी मदत; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, लैंगिक शोषणाचे आरोप; त्याच भोंदूबाबा अशोक खरातची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांकडून पाद्यपूजा; आता अंजली दमानियांचा नवा बाॅम्ब
तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, लैंगिक शोषणाचे आरोप; त्याच भोंदूबाबा अशोक खरातची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांकडून पाद्यपूजा; आता अंजली दमानियांचा नवा बाॅम्ब
Sangli ZP Election: सांगलीत महाविकास आघाडीकडून महायुतीचा करेक्ट कार्यक्रम! झेडपीच्या अध्यक्षपदी शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील
सांगलीत महाविकास आघाडीकडून महायुतीचा करेक्ट कार्यक्रम! झेडपीच्या अध्यक्षपदी शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील
Nilesh Lanke On Radhakrishna Vikhe Patil: निलेश लंकेंचा राधाकृष्ण विखे-पाटलांच्या जावई अन् मुलीवर घोटाळ्याचा गंभीर आरोप, 100 कोटी अन् दुबई कनेक्शन, ZR 2 Bio Energy कंपनी रडारवर
निलेश लंकेंचा राधाकृष्ण विखे-पाटलांच्या जावई अन् मुलीवर घोटाळ्याचा गंभीर आरोप, 100 कोटी अन् दुबई कनेक्शन, ZR 2 Bio Energy कंपनी रडारवर
Weather Update: पुढील दोन दिवस राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यावर अवकाळीचे सावट, हवामान विभागाचा अंदाज, मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
पुढील दोन दिवस राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यावर अवकाळीचे सावट, हवामान विभागाचा अंदाज, मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Joe Kent: राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्रप्रमुखांनी तडकाफडकी राजीनामा देताच अमेरिकन लष्करात बंडाळीची चर्चा, पण राजीनाम्यात 'स्पेशल' उल्लेख केलेली इस्त्रायली लाॅबी नेमकी कोण?
राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्रप्रमुखांनी तडकाफडकी राजीनामा देताच अमेरिकन लष्करात बंडाळीची चर्चा, पण राजीनाम्यात 'स्पेशल' उल्लेख केलेली इस्त्रायली लाॅबी नेमकी कोण?
Embed widget