एक्स्प्लोर
Virat Kohli Tribute : हातात आरसीबीचा झेंडा अन् अंगात विराटच्या नावाची पांढरी जर्सी, चिन्नास्वामी स्टेडियम पाढंरशुभ्र झालं, पाहा फोटो
कोहलीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्या निवृत्तीची माहिती सर्वांना दिली होती.
RCB vs KKR IPL 2025
1/9

image विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यानंतर, तो आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात खेळण्यासाठी बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आला आहे. जिथे त्याचे चाहते त्याला निरोप देण्यासाठी कसोटी जर्सी घालून मैदानात आले.
2/9

कोहलीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्या निवृत्तीची माहिती सर्वांना दिली होती.
3/9

कसोटी सामन्यात कोहलीला निरोप देण्यासाठी चाहत्यांनी पांढरे टी-शर्ट घातले होते.
4/9

आता आयपीएलमध्ये कोहलीच्या चाहत्यांनी वातावरण पूर्ण कसोटीसारखे बनवले आहे.
5/9

बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी सामन्यांदरम्यान संपूर्ण चिन्नास्वामी स्टेडियम लाल रंगात रंगत असे. ते आज पूर्णपणे पांढरे झाले होते.
6/9

या वर्षी कोहलीने आरसीबीसाठी चांगली कामगिरी केली आहे.
7/9

या वर्षी कोहलीने आरसीबीसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 11 सामन्यांमध्ये सुमारे 63 च्या सरासरीने 505 धावा केल्या आहेत.
8/9

या हंगामात कोहलीने 7 अर्धशतके झळकावली आहेत.
9/9

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोहली चौथ्या स्थानावर आहे. पण, जर विराटने आणखी 6 धावा केल्या, तर तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानावर पोहोचेल.
Published at : 17 May 2025 11:16 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























