एक्स्प्लोर

Tushar Deshpande IPL : बॉल बॉय ते आयपीएलमधील पहिला इम्पॅक्ट प्लेयर, यंदाच्या मोसमातील चेन्नईचा दमदार गोलंदाज; कोण आहे तुषार देशपांडे?

Tushar Deshpande IPL : बॉल बॉय ते आयपीएलमधील पहिला इम्पॅक्ट प्लेयर ठरलेला आणि यंदाच्या मोसमातील चेन्नईचा दमदार गोलंदाज तुषार देशपांडे कोण आहे जाणून घ्या.

Tushar Deshpande IPL 2023 CSK

1/10
IPL 2023 : सध्या इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 16 वा हंगाम सुरु आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये अनेक नवे चेहरी आणि त्यांची चमकदारी कामगिरी पाहायला मिळत आहे.

2/10
नवीन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत संघात खास स्थान मिळवलं आहे. मराठमोळा तुषार देशपांडे हा खेळाडू चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा महत्त्वाचा भाग आहे. 16व्या मोसमात तुषार देशपांडे चेन्नई संघाचा (CSK) आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. तुषार देशपांडेचा आयपीएलपर्यंतचा प्रवास कसा आहे. जाणून घ्या.

3/10
आयपीएल 2022 (IPL 2022) च्या मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्सने तुषार देशपांडेला त्याच्या 20 लाखांच्या किंमतीला विकत घेतलं होतं. गेल्या मोसमात चेन्नई संघाने तुषारला केवळ दोन सामन्यांत खेळण्याची संधी दिली होती. ज्यामध्ये तो एक विकेट घेण्यात यशस्वी ठरला.

4/10
आयपीएल 2023 मध्ये, चेन्नई सुपर किंग्सने तुषार देशपांडेवर विश्वास ठेवला आणि त्याला आपल्या संघात सामील केलं. चेन्नई सुपर किंग्सने पहिल्याच सामन्यापासून त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केलं.

5/10
तुषार देशपांडे कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या अपेक्षेप्रमाणे खरा ठरला. त्याने 16 व्या मोसमात चेन्नईकडून आतापर्यंत सर्वाधिक 5 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान 31 धावांत 2 बळी घेतले, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

6/10
2008 मध्ये खेळलेल्या आयपीएलच्या पहिल्या सत्रात तुषार देशपांडे हा बॉल बॉय होता. त्यावेळी तुषार मुंबईच्या 13 वर्षांखालील संघाचा भाग होता. इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात बॉल बॉय असताना त्याने सचिन तेंडुलकरसह जगभरातील अनेक दिग्गज खेळाडूंना जवळून खेळताना पाहिलं.

7/10
तुषार देशपांडे हा इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील पहिला इम्पॅक्ट प्लेयर (Impact Player) आहे.

8/10
31 मार्च रोजी, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 16व्या मोसमातील सलामीचा सामना खेळला गेला. या सामन्यात कर्णधार धोनीने अंबाती रायडूच्या जागी तुषार देशपांडेला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून सामील केलं. चेन्नई संघाकडून फलंदाजी रायडू आणि गोलंदाजी तुषार देशपांडे यांनी केली.

9/10
तुषार देशपांडेने आयपीएल 2020 मध्ये पदार्पण केलं. तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा एक भाग होता. 2020 च्या आयपीएलमध्ये त्याने दिल्लीसाठी 5 सामने खेळले आणि तीन विकेट घेतल्या. यानंतर तुषार 2022 मध्ये तुषार चेन्नई (CSK) संघात सामील झाला.

10/10
27 वर्षीय तुषार देशपांडे मूळचा महाराष्ट्रातील ठाणे येथील रहिवासी आहे. 2016-17 मध्ये त्याने मुंबईसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर दोन वर्षांनी 2018 मध्ये, त्याने लिस्ट वन क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळला. तुषार आयपीएलमध्ये दिल्ली आणि चेन्नईकडून खेळला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो मुंबई संघाकडून खेळतो. तो इंडिया ए आणि इंडिया ब्लू संघाकडूनही खेळला आहे.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल

विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!

सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये

Embed widget