एक्स्प्लोर
IPL 2022 मध्ये हे दिग्गज कमाईत आघाडीवर अन् धावा करण्यात पिछाडीवर
IPL 2022
1/10

क्रिकेटचा महासंग्राम आयपीएल 2022 मध्ये अनेक विचित्र रिझल्ट समोर आले आहेत. सर्वात दमदार संघ चेन्नई आणि मुंबई गुणतालिकेत सर्वात तळाशी राहिले. तर नव्याने सामिल झालेले लखनौ, गुजरात संघ सर्वात आधी प्लेऑफमध्ये पोहोचले. या सर्वासोबतच दिग्गज फलंदाज यंदा अत्यंत खराब कामगिरीमुळे टीकांचे धनी झाले आहेत. यातील एक नाव म्हणजे रोहित शर्मा.
2/10

आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा यंदा खास कामगिरी करु शकला नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित 1-2 सामने सोडल्या खास कामगिरी करु शकला नाही. रोहितने 14 सामन्यातील 14 डावात 19.14 च्या सरासरीने आणि 120.17 च्या स्ट्राईक रेटने 268 रन केले. 48 हा त्याचा सर्वोच्च स्कोर असल्याने त्याने एकही अर्धशतक ठोकलं नाही.
Published at : 24 May 2022 08:00 AM (IST)
आणखी पाहा























