एक्स्प्लोर
PBKS vs RR, IPL 2023 : रोमांचक सामन्यात राजस्थानची पंजाबवर मात, यशस्वी आणि पडिक्कलचं अर्धशतक
PBKS vs RR, IPL 2023 Match 66 :राजस्थान संघाने दोन चेंडू शिल्लक ठेवून पंजाब विरुद्धचा सामना जिंकला.
PBKS vs RR IPL 2023
1/10

आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामातील 66 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) पंजाब किंग्सचा (Punjab Kings) चार विकेट्सने पराभव केला. यासोबतच राजस्थानची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा कायम आहे.
2/10

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाब संघाने 20 षटकांत पाच गडी बाद 187 धावा केल्या. त्यानंतर राजस्थान संघाने दोन चेंडू शिल्लक ठेवून हा सामना जिंकला.
Published at : 19 May 2023 11:54 PM (IST)
आणखी पाहा
























