ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स
भाजपचे बावनकुळे आणि महाजन नाराज शिंदेंची समजूत काढण्यासाठी खास हेलिकॉप्टरने जाणार दरे गावाला.. पालकमंत्रिपदावरुन नाराज शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न
एकनाथ शिंदेंची गरज संपल्यानं बाजूला करण्याचा भाजपचा प्रयत्न.... वडेट्टीवारांचं भाकीत... नवा उदय होईल म्हणत सूचक वक्तव्य
एकनाथ शिंदेंची गरज संपल्यानं बाजूला करण्याचा भाजपचा प्रयत्न.... वडेट्टीवारांचं भाकीत... नवा उदय होईल म्हणत सूचक वक्तव्य
वडेड्डीवार यांच्या भाकिताला राऊतांचा दुजोरा, शिंदे पहिल्यांदा नाराज झाले तेव्हाच 'उदय' होणार असल्याचाही गौप्यस्फोट.. अस्वस्थ शिंदेना दरे गावात नाही तर कुंभमेळ्यात जाण्याचाही सल्ला
पालकमंत्रिपदावरुन महायुतीतील वाद चव्हाट्यावर.. शिंदेच्या फोननंतर आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांची पालकमंत्रिपदाची नियुक्ती रद्द
संघ मुख्यालयाला घेराव घालण्याच्या आंदोलनावरून युवक काँग्रेसमध्ये
वादाची शक्यता....शिवानी वडेट्टीवारांसह युवक काँग्रेसच्या ६० पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी केलं पदमुक्त