एक्स्प्लोर
IPL 2023 : यंदाच्या आयपीएलमध्ये षटकारांचा पाऊस, सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप-5 फलंदाजांची यादी पाहा
Most Sixes in IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगचा यंदाचा सोळावा हंगाम सुरु आहे. 31 मार्चपासून सुरु झालेला हा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
Most Sixes in IPL 2023
1/10

आयपीएल 2023 मध्ये, ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपची शर्यत रंगतदार झाली आहे. दिग्गज खेळाडूंसह युवा खेळाडूही या शर्यतीत पुढे आहेत.
2/10

यंदाच्या मोसमात खेळाडूंकडून षटकांचा वर्षाव पाहायला मिळाला आहे. जास्तीत जास्त षटकार ठोकण्याच्या स्पर्धेत टॉप-5 खेळाडूंची यादी पाहा.
Published at : 22 May 2023 12:07 PM (IST)
आणखी पाहा
























