एक्स्प्लोर

IPL 2023 : आयपीएलमध्ये चमकले ओळख हरवलेले 5 स्टार खेळाडू, मिळाली नवी लाइफलाइन; रहाणे आणि मोहित शर्माचा दमदार कमबॅक

IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) पहिल्या हंगामापासून युवा खेळाडूंसाठी टीम इंडियाचं (Team India) प्रवेशद्वार राहिलं आहे. (PC : PTI)

Lost Players gain Momentum in IPL 2023

1/12
नवख्या खेळाडूंना आयपीएलमध्ये चमकदार कामगिरीमुळे ओळख मिळते. आयपीएलमध्ये (Indian Premier League) दमदार कामगिरी करून बुमराह, पांड्यासह अनेक खेळाडूंनी भारतीय संघापर्यंतचा प्रवास केला आहे.

2/12
यंदाचा आयपीएलला हंगामात अनेक क्रिकेटपटूंसाठी भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी ही ठरत आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे अजिंक्य रहाणे.

3/12
कसोटी संघातून वगळण्यात आल्यानंतर 34 वर्षीय अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) आयपीएल 2023 मध्ये स्फोटक फलंदाजी पाहायला मिळत आहे. या कामगिरीच्या जोरावर रहाणेनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवलं आहे.

4/12
यंदाच्या हंगामात अजिंक्य रहाणे नव्या रुपानं समोर आला आहे. यंदाच्या आयपीएलमधील पॉवर प्लेमध्ये त्याने 200 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. यामुळे आता 15 महिन्यांनंतर त्याचं भारतीय कसोटी संघात पुनरागमन झालं आहे.

5/12
भारतासाठी विश्वचषक खेळणाऱ्या मोहित शर्माने (Mohit Sharma) गोलंदाजाने गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाकडून आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये पुनरागमन केलं. तब्बल तीन वर्षानंतर मोहित शर्मा आयपीएल टी20 लीगमध्ये परतला आहे. हा प्रवास मोहित शर्मासाठी सोपा नव्हता.

6/12
34 वर्षीय मोहित खराब फॉर्म आणि नंतर दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहे. पण आयपीएलमध्ये मोहितनं मिळालेल्या संधीचा पुरेपुर फायदा घेत चमकदार कामगिरी केली आहे. आयपीएल 2023 मध्ये मोहित शर्माचा इकोनॉमी रेट 5 आहे

7/12
आयपीएल 2021 मध्ये फक्त एकच सामना खेळलेला पीयुष चावला आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. आयपीएल 2022 च्या लिलावात चावला अनसोल्ड राहिला होता. यंदाच्या मोसमात मात्र पीयुष दमदार फलंदाजी करताना दिसत आहे.

8/12
पीयुष चावलाने आयपीएल 2023 आतापर्यंत खेळलेल्या एकूण 6 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. या दरम्यान त्याचा इकोनॉमी रेटही फक्त 6.87 इतका आहे.

9/12
आयपीएल 2022 मध्ये अमित मिश्राला कोणत्याही संघाने खरेदी केलं नव्हतं. आयपीएल 2023 मधील लखनौ सुपर जायंट्सचा स्टार फिरकीपटू 40 वर्षीय अमित मिश्रा आयपीएल 2022 मेगा लिलावात अनसोल्ड राहिला होता. त्यामुळे त्याचं करिअर संपलं असं मानलं जातं होतं.

10/12
पण आयपीएल 2023 मिनी लिलावात त्याला लखनौ सुपर जायंट्स संघाने 50 लाखांच्या मूळ किमतीला खरेदी केलं. अमितने 2016 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता.

11/12
राजस्थान रॉयल्स संघाचा स्टार वेगवान गोलंदाज प्रमुख कृष्ण दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे. यानंतर राजस्थान संघाने संदीप शर्माला आपल्या संघात सामील केलं.

12/12
आयपीएल 2023 मिनी लिलावात संदीपला कोणत्याही संघाने विकत घेतलं नव्हतं. आयपीएल 2023 मध्ये पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये त्याने शानदार गोलंदाजी केली आहे.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

Embed widget