एक्स्प्लोर
या खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस, दहा संघाच्या असतील नजरा
IPL Auction 2024 : आयपीएल 2024 साठीचा लिलाव काही तासांवर येऊन ठेपला आहे. अनेक खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार आहे. तर काही खेळाडू अनसोल्ड राहू शकतात.
IPL auction
1/6

भारताचा अष्टपैलू शार्दूल ठाकूर मिनि आयपीएल लिलावात मालामाल होण्याची शक्यता आहे. कोलकाता संघाने त्याला रिलिज केले होते, त्यानंतर तो आता लिलिवात सामील होतोय. गोलंदाजीसह शेवटच्या षटकात फटकेबाजीसाठी शार्दूल ठाकूरला ओळखलं जाते. शार्दूलची बेस प्राईद दोन कोटी रुपये आहे.
2/6

लंकेचा अष्टपैलू वानंदु हसरंगा याच्यावरही सर्वांच्या नजरा असतील. अरसीबीने त्याला रिलिज करत सर्वांनाच चकीत केले होते. आरसीबीसाठी हसरंगा यशस्वी ठरला होता, तरीही त्याला रिजिल करण्यात आले होते. तो फिरकी गोलंदाजीसह फलंदाजीही करु शकतो. त्यामुळे हसरंगाला घेण्यासाठी चूरस पाहायला मिळू शकते.
Published at : 18 Dec 2023 09:28 PM (IST)
आणखी पाहा























