एक्स्प्लोर
IPL 2025 Playoffs : तळाच्या 4 संघांपैकी एक टीम प्लेऑफमध्ये जाणार? स्टार खेळाडूची मोठी भाकीत
आयपीएल 2025 चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ही मेगा स्पर्धा प्लेऑफकडे वाटचाल करत असल्याचे दिसते.
IPL 2025 Playoffs
1/6

आयपीएल 2025 चा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
2/6

ही मेगा स्पर्धा प्लेऑफकडे वाटचाल करत असल्याचे दिसते.
3/6

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्याचे समालोचक अजय जडेजा यांनी आयपीएल 2025 बद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे.
4/6

त्यांनी राजस्थान आणि चेन्नईला टॉप 4 मधून थेट बाहेर काढले आहे.
5/6

त्याने स्पष्टपणे म्हटले आहे की कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स व्यतिरिक्त, चेन्नई सुपर किंग्जला या हंगामात टॉप ४ मध्ये पोहोचण्याची शक्यता फारच कमी आहे.
6/6

तो म्हणाला की, पण केकेआर जाऊ शकतो. त्यांना पाचपैकी पाच सामने जिंकावे लागतील. पण, ते खूप कठीण आहे.
Published at : 28 Apr 2025 08:32 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























