एक्स्प्लोर

Rohit Sharma: मुंबईकरांकडून हिटमॅनचा अनोखा सन्मान, मॅच संपल्यावर रोहितची नीता अंबानी, संजीव गोएंकांशी चर्चा, पुढं काय घडणार?

Rohit Sharma : मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जाएंटस काल वानखेडे स्टेडियमवर आमने सामने आले होते. रोहितनं 68 धावांची खेळी करुन मुंबईला चांगली सुरुवात करुन दिली होती.

रोहित शर्मा

1/8
मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएलमधील अखेरच्या मॅचमध्ये देखील विजय मिळवण्यात अपयश आलं. या मॅचमध्ये रोहित शर्मानं 68 धावांची खेळी केली.

2/8
रोहित शर्मा यावर्षी मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करत नव्हता. यावेळी हार्दिक पांड्याकडे मुंबईच्या नेतृत्त्वाची जबाबदारी होती.

3/8
मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली असली तरी रोहित शर्मानं चांगली फलंदाजी केली. मुंबईकडून सर्वाधिक धावा, सर्वाधिक चौकार, सर्वाधिक षटकार रोहित शर्मानं मारले.

4/8
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावसंख्या रोहित शर्मानेच केली.

5/8
रोहित शर्मा 68 धावांवर बाद झाल्यानंतर वानखेडे स्टेडियम मुंबई येथील प्रेक्षकांनी त्याचा उभं राहून टाळ्या वाजवत सन्मान केला.

6/8
रोहित शर्मानं 38 बॉलमध्ये 3 षटकार, 10 चौकारांसह 179 च्या स्ट्राईक रेटनं 68 धावा केल्या.

7/8
रोहित शर्माला अखेरच्या मॅचमध्ये गवसलेला फॉर्म टीम इंडियासाठी आयपीएलमध्ये उपयोगी ठरणार आहे.  मॅच संपल्यानंतर मुुंबईच्या संघाच्या मालक नीता अंबानी, आकाश अंबानी यांच्याशी रोहित शर्माची चर्चा झाली.

8/8
रोहित शर्मा आणि लखनौचे  मालक संजीव गोएंका मॅच संपल्यानंतर चर्चा करताना दिसून आले.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती

SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स

Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  18 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :18 डिसेंबर 2024 : ABP MajhaOne Nation One Election : एक देश एक निवडणूक घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू

धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला

फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं

Pravin Datke : लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
Embed widget