एक्स्प्लोर
IPL 2023, Virat Kohli : आयपीएलमध्ये 'विराट' कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू, कोहलीनं मोडला रोहितचा विक्रम
Virat Kohli Broke Rohit Sharma Record : विराट कोहलीने आयपीएलमध्ये रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडला आहे. विराटने मुंबईविरुद्धच्या विजयी सामन्यात 82 धावांची झंझावाती खेळी केली.
Virat Kohli Broke Rohit Sharma's Record | IPL 2023
1/9

आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) पाचव्या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) आठ विकेट्सने शानदार विजय मिळवला
2/9

या विजयाचा हिरो ठरला विराट कोहली (Virat Kohli). बंगळुरुकडून कोहलीनं झंझावाती अर्धशतकं ठोकत 82 धावांची नाबाद खेळी केली.
Published at : 03 Apr 2023 02:10 PM (IST)
आणखी पाहा























