एक्स्प्लोर

IPL 2023: कोलकाताचे आव्हान संपले, राजस्थानचे प्लेऑफमधील आव्हान जिवंत

KKR vs RR : युजवेंद्र चहलच्या भेदक माऱ्यानंतर यशस्वी जायस्वाल याच्या वादळी फंलदाजीच्या जोरावर राजस्थानने सहज विजय मिळवला.

KKR vs RR

1/8
KKR vs RR, Match Highlights: युजवेंद्र चहलच्या भेदक माऱ्यानंतर यशस्वी जायस्वाल याच्या वादळी फंलदाजीच्या जोरावर राजस्थानने सहज विजय मिळवला. कोलकात्याने दिलेले 150 धावांचे आव्हान राजस्थानने नऊ विकेट आणि 41 चेंडू राखून सहज पार केले.

2/8
या विजयासह राजस्थानने स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलेय. राजस्थानचा हा सहावा विजय होय.. या विजयासह राजस्थानने आघाडीच्या चार संघामध्ये स्थान पटकावलेय. राजस्थानचे 12 गुण झाले आहेत. राजस्थानला प्लेऑफमद्ये पोहचण्यासाठी उर्वरित दोन्ही सामन्यात विजय अनिवार्य आहे.

3/8
कोलकात्याने दिलेले 150 धावांचे आव्हान पार करताना राजस्थानने आक्रमक सुरुवात केली.  पहिल्याच षटकात यशस्वी जायस्वाल याने 26 धावांचा पाऊस पाडला. पण दुसऱ्याच षटकात जोस बटलर तंबूत परतला. जोस बटलर याला एकही धाव काढता आली नाही. तो धावबाद झाला..

4/8
जोस बटलर बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन याच्या मदतीने यशस्वीने राजस्थानला विजय मिळवून दिला. अवघ्या 69 चेंडूत या दोघांनी 121 धावांची भागिदारी केली. यामध्ये यशस्वी जयस्वाल याचे योगदान 71 होते तर संजूचे योगदान 48 इतके होते.

5/8
21 वर्षीय यशस्वी जयस्वाल याने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. यशस्वी जयस्वाल याने अवघ्या 13 चेंडूत अर्धशतक झळकावले. हे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक होय. यशस्वी जायस्वाल याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. यशस्वी जयस्वास याने 47 चेंडूत नाबाद 98 धावांची खेळी केली. या खेळीत यशस्वी जयस्वाल याने पाच षटकार आणि 12 चौकार लगावले.

6/8
कर्णधार संजू सॅमसन यानेही वादळी फलंदाजी करत यशस्वीला चांगली साथ दिली. संजू सॅमसन याने अवघ्या 29 चेंडूत 48 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने पाच षटकार आणि दोन चौकार लगावले. संजू सॅमसन याने कर्णधाराला साजेशी खेळी केली. यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन या जोडीपुढे कोलकात्याची गोलंदाजी दुबळी जाणवत होती.

7/8
कोलकात्याच्या एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. अनुकूल रॉय, सुयेश शर्मा, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती, शार्दूल ठाकूर, हर्षित राणा आणि नीतीश राणा यांना विकेट घेण्यात अपयश आले.

8/8
युजवेंद्र चहल याच्या भेदक गोलंदाजीपुढे कोलकात्याने निर्धारित 20 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 149 धावांपर्यंत मजल मारली. चहल याने विकेटचा चौकार लगावला.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा

Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, आवाजाचे नमुने
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 14 January 2025 06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 14 January 2025AI GirlFriend | आता मिळणार न सोडून जाणारी AI गर्लफ्रेंड, काय आहेत वैशिष्ट्ये? Special ReportNashik Accident | नाशिकमध्ये भीषण अपघात पाच जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, आवाजाचे नमुने
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन

मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ

Embed widget