एक्स्प्लोर
IPL 2023 MI vs GT : रोहित शर्माची पलटन की हार्दिक पांड्याची फौज, कोण ठरणार वरचढ? नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार सामना
GT vs MI IPL 2023 Match 32 Prediction : आयपीएल 2023 च्या आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोन संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. (PC: PTI)
GT vs MI Prediction | IPL 2023 MI vs GT Preview
1/10

16 व्या हंगामातील 35 वा सामना आज, 25 एप्रिलला गुजरातच्या घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे.
2/10

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे.
Published at : 25 Apr 2023 10:40 AM (IST)
आणखी पाहा























