एक्स्प्लोर

IPL 2023 : राजपक्षेची फटकेबाजी, अर्शदीपचा भेदक मारा; पंजाबची विजयी सुरुवात

PBKS vs KKR, IPL 2023: डकवर्थ लुईस नियमांनुसार पंजाबने कोलकतात्याचा सात धावांनी पराभव केला

IPL 2023

1/13
PBKS vs KKR, IPL 2023:  आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात पंजाबने कोलकात्याचा सात धावांनी पराभव केला आहे. डकवर्थ लुईस नियमांनुसार पंजाबने कोलकतात्याचा सात धावांनी पराभव केला.

2/13
पंजाबने दिलेल्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता संघ सन्मानजक धावसंख्यापर्यंत पोहचला होता. पण चार षटके बाकी असताना पाऊसाने हजेरी लावली. त्यामुळेच डकवर्थ लुईस नियमांनुसार पंजाबला सात धावांनी विजय देण्यात आले.

3/13
भानुका राजपक्षे आणि अर्शदीप सिंह पंजाबच्या विजयाचे शिल्पकार ठरले. भानुका राजपक्षे याने अर्धशतक झळकावले तर गोलंदाजीत अर्शदीपने तीन विकेट घेतल्या.

4/13
पंजाबने दिलेल्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली. कोलकात्याने नियमीत अंतराने विकेट गमावल्या. मनदीप सिंह, अनुकूल रॉय आणि रिंकू सिंह यांना दुहेरी संख्याही गाठता आली नाही.

5/13
गुरबाज याने सलामीला फटकेबाजी केली. पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. गुरबाज 22 धावा काढून बाद झाला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरलेल्या वेंकटेश अय्यरने 34 धावांचे योगदान दिलेय. वेंकटेश अय्यरने 28 चेंडूत 34 धावा केल्या. या खेळीत त्याने एक षटकार आणि तीन चौकार लगावले.

6/13
कर्णधार नीतीश राणा यानेही 24 धावांचे योगदान दिलेय. राणाने 17 चेंडूत एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 34 धावा केल्या. कोलकात्याकडून अष्टपैलू आंद्रे रसेल याने सर्वाधिक 35 धावांचे योगदान दिलेय. रसेल याने 19 चेंडूत दोन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. शार्दूल ठाकूर 7 तर सुनील नारायण 7 धावांवर नाबाद राहिले.

7/13
पंजाबकडून अर्शदीप याने भेदक मारा केली. अर्शदीप याने तीन षटकात 19 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या.

8/13
अर्शदीप याने सुरुवातीलाच कोलकात्याला तीन धक्के दिले. अर्शदीप याने मनदीप सिंह, अनुकुल रॉय यांना बाद करत पंजाबला दणक्यात सुरुवात करुन दिली. त्यानंतर जम बसलेल्या वेंकटेश अय्यरचाही अडथळा त्याने दूर केला.

9/13
सॅम करन,  नॅथन इलीस, सिकंदर रजा आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

10/13
त्याआधी नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर पंजाब संघाने निर्धारित 20 षटकात 191 धावांचा डोंगर उभारला. भानुका राजपक्षेचे अर्धशतक आणि सॅम करनच्या फिनिशिंगमुळे पंजाब किंग्सने 191 धावांपर्यंत मजल मारली.  कोलकात्याकडून टीम साऊदीने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.

11/13
भानुका राजपक्षे याने कोलकाताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. राजपक्षे याने अवघ्या 32 चेंडूत 50 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने दोन षटकार आणि 5 चौकार लगावले. राजपक्षे याने कर्णधार शिखर धवनसोबत 80 पेक्षा जास्त धावांची भागिदारी केली. शिखर आणि राजपक्षे यांनी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.

12/13
कर्णधार शिखर धवन याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. एका बाजूला प्रभसिमरन, राजपक्षे आणि जितेश शर्मा धावांचा पाऊस पाडत होते. तेव्हा धवन याने दुसरी बाजू लावून धरली होती. धवन याने संयमी 40 धावांची खेळी केली. धवन याने 29 चेंडूत 40 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने सहा चौकार लगावले.

13/13
प्रभसिमरन सिंह आणि जितेश शर्मा यांनी छोटेखानी पण प्रभावी खेळी केली. दोघांना मोठी खेळी करता आली नाही , पण प्रभावी खेळी केली. प्रभसिमरन याने सलामीला येत अवघ्या 12 चेंडूत 23 धावांचा पाऊस पाडला. यावेळी त्याने दोन चौकार आणि दोन षटकार लगावले. तर जितेश शर्माने 11 चेंडूत दोन षटकाराच्या मदतीने 21 धावा केल्या. संघाची धावसंख्या वाढवण्यात या दोन खेळीने महत्वाची भूमिका बजावली.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलंJalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडलेGulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रियाJalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक,  जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना

UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Embed widget