एक्स्प्लोर
Suyash Sharma in IPL : अवघा 19 वर्षीय खेळाडू पडला RCB वर भारी, 20 लाखांच्या खेळाडूचं KKR च्या विजयात मोठं योगदान; कोण आहे सुयश शर्मा?
Suyash Sharma Dream IPL Debut : या सामन्यात फिरकीपटूंचा जलवा पाहायला मिळाला. केकेआरसाठी पदार्पण करणाऱ्या एका नव्या मिस्ट्री स्पिनरने पदार्पणाच्याच सामन्यात अप्रतिम कामगिरी करून सर्वांना चकित केलं आहे.
Suyash Sharma Dream IPL Debut | KKR | IPL 2023
1/9

आयपीएलच्या (IPL 2023) नवव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) 81 धावांनी दारुण पराभव केला.
2/9

या सामन्यात फिरकीपटूंचा जलवा पाहायला मिळाला. कोलकाताच्या (KKR) गोलंदाजांच्या पुढे आरसीबीला (RCB) मोठा खेळ करता आला नाही. केकेआरसाठी पदार्पण करणाऱ्या एका नव्या मिस्ट्री स्पिनरने पदार्पणाच्याच सामन्यात अप्रतिम कामगिरी करून सर्वांना चकित केलं आहे.
Published at : 07 Apr 2023 01:30 PM (IST)
आणखी पाहा























