एक्स्प्लोर

फिरकीच्या जाळ्यात अडकला राहुलचा संघ, चेन्नईचा लखनौवर 12 धावांनी विजय

ऋतुराजची फटकेबाजी अन् मोईनची फिरकी; चेन्नईचा लखनौवर 12 धावांनी विजय

IPL 2023

1/9
CSK vs LSG, Match Highlights: अटतटीच्या लढतीत चेन्नईने लखनौचा 12 धावांनी पराभव केला. ऋतुराज गायकवाड याने अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर मोईन अली याने चार विकेट घेतल्या. चेन्नईने दिलेले 218 धावांचे आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ संघाने 205 धावांपर्यंत मजल मारली. लखनौचा पराभव करत चेन्नईने आयपीएलच्या 16 व्या हंगमातील पहिला विजय नोंदवला.

2/9
लखनौचा सलमी फलंदाज काइल मेयर्स याने सलग दुसऱ्या सामन्यात विस्फोटक फलंदाजी केली. काइल याने पावरप्लेमध्ये धावांचा पाऊस पाडला. चेन्नईच्या सर्वच गोलंदाजाचा त्याने समाचार घेतला. मेयर्स याने अवघ्या 22 चेंडूत 53 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि दोन षटकार लगावले.  मेयर्स याने राहुलसोबत 33 चेंडूत 79 धावांची सलामी दिली.

3/9
लखनौचा कर्णधार केएल राहुल याला दुसऱ्या सामन्यातही धावा जमवता आल्या नाहीत. पहिल्या विकेटसाठी मेयर्ससोबत 79 धावांची भागिदारी केली. पण यामध्ये मोठा वाटा मेयर्स याचाच होता. मेयर्स बाद झाल्यानंतर दीपक हुड्डानेही आपली विकेट फेकली. त्यानंतर राहुलही तंबूत परतला. राहुलने 18 चेंडूत फक्त 20 धावांची खेळी केली. या खेळीत राहुलला एकही षटकार लगावता आला नाही.  दीपक हुड्डा यालाही धावगती वाढवता आली नाही. हुडा फक्त दोन धावा काढून बाद झाला. तर क्रृणाल पांड्या 9 धावा काढून तंबूत परतला. विस्फोटक स्टॉयनिस यालाही आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. स्टॉयनिस याने 18 चेंडूत 21 धावांचे योगदान दिलेय.

4/9
निकोलस पूरन याने धावांचा पाऊस पाडला. आपल्या छोटेखानी खेळीत चेन्नईच्या गोलंदाजांना घाम फोडला. पूरन याने 18 चेंडूत तीन षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने पूरन याने 32 धावांची खेळी केली.

5/9
आघाडीची फळी ढासळल्यानंतर क्रृष्णप्पा गौतम आणि आयुष बडोनी यांनी लखनौचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी लखौनाची विजयाकडे आगेकूच करण्याचा प्रयत्न केला. सातव्या विकेटसाठी  दोघांनी 22 चेंडूत 39 धावांची भागिदारी केली.  पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. अखेरच्या षटकात विजयासाठी 28 धावांची गरज होती, तेव्हा बडोनी बाद झाला अन् लखनौच्या विजयाच्या आशा मावळल्या.

6/9
काइल मेयर्स आणि केएल राहुल यांनी विस्फोटक सुरुवात केली होती. लखनौच्या सलामी फलंदाजांनी पावरप्लेमध्ये प्रति षटक 14 धावा काढल्या होत्या. ही विस्फोटक खेळी मोईन अली याने संपवली. मोईन अली याने चार षटकात लखनौच्या विजयाच्या आशा संपवल्या. मोईन अली याने चार षटकात 26 धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. मोईन अली याने लखनौच्या आघाडीच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. लखनौचा कर्णधार केएल राहुल, काइल मेयर्स, क्रृणाल पांड्या आणि मार्कस स्टॉयनिस यांना बाद केले. मोईन अली याला मिचेल सँटरन याने चांगली साथ दिली. सँटनर याने चार षटकात 21 धावा खर्च करत एक विकेट घेतली. सँटरन आणि मोईन अली या जोडगोळीने लखौनाचा अर्धा संघ तंबूत धाडला.

7/9
दरम्यान, ऋतुराज गायकवाड आणि कॉनवे यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने 217 धावांचा डोंगर उभारला. चेन्नईकडून प्रत्येक फलंदाजाने धावांचा पाऊस पाडला. चेन्नईने सात विकेटच्या मोबदल्यात 217 धावा उभारल्या. डेवेन कॉनवे आणि ऋतुराज यांनी 110 धावांची सलामी दिली.

8/9
मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याने विस्फोटक फलंदाजी करत सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाड याने विस्फोटक फलंदाजी केली होती. गुजरातविरोधात ऋतुराजने 92 धावांचा पाऊस पाडला होता. त्यानंतर आज लखनौविरोधात त्याने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली.  या खेळीत ऋतुराज गायकवाड याने 4 षटकार आणि तीन चौकार लगावले. रवि बिश्नोईच्या गोलंदाजीवर ऋतुराजची खेळी संपुष्टात आली.

9/9
नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नईकडून कॉनवे आणि ऋतुराज सलामीसाठी मैदानात उतरले. दोघांनी चेन्नईला आक्रमक सुरुवात करुन दिली. ऋतुराज गायकवाड आणि कॉनवे यांनी  मैदानाच्या चारीबाजून फटकेबाजी केली. ऋतुराज गायकवाड याने 31 चेंडूत 57 धावांचा पाऊस पाडला. या खेळीत ऋतुराज गायकवाड याने 4 षटकार आणि तीन चौकार लगावले. रवि बिश्नोईच्या गोलंदाजीवर ऋतुराजची खेळी संपुष्टात आली. ऋतुराज गायकवाड याने कॉनवेसोबत 9 षटकात 110 धावांची सलामी दिली. कॉनवे आणि ऋतुराजसमोर लखनौची गोलंदाजी दुबळी जाणवत होती. कॉनवे याने 47 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान कॉनवे याने 2 षटकार आणि पाच चौकार लगावले.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

Embed widget