एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL लिलावात ठरले झिरो, आता ठरतायेत हिरो.. खेळाडूंनी जिंकली सर्वांची मनं
IPL 2023 : निवृत्तीच्या वाटेवर असणाऱ्या खेळाडूंनी युवा खेळाडूंपेक्षा जबराट कामगिरी केली. अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, पीयूष चावला आणि संदीप शर्मा यासारखे खेळाडूंचा समावेश आहे.
![IPL 2023 : निवृत्तीच्या वाटेवर असणाऱ्या खेळाडूंनी युवा खेळाडूंपेक्षा जबराट कामगिरी केली. अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, पीयूष चावला आणि संदीप शर्मा यासारखे खेळाडूंचा समावेश आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/08/7c8d7a89a08dd8839a81f962166cc4461680972466901265_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ajinkya rahane
1/5
![ईशांत शर्मा यंदा दिल्लीच्या संघाचा भाग आहे. सुरुवातीला दिल्लीने ईशांतला संधी दिली नव्हती. पण अखेरच्या काही सामन्यात त्याला दिल्लीने संधी दिली. ईशांत शर्माने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. प्रत्येक सामन्यात ईशांत शर्माने विकेट घेतली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/15/15b3b3a52a60444085127c7eb85c8b70ccf39.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ईशांत शर्मा यंदा दिल्लीच्या संघाचा भाग आहे. सुरुवातीला दिल्लीने ईशांतला संधी दिली नव्हती. पण अखेरच्या काही सामन्यात त्याला दिल्लीने संधी दिली. ईशांत शर्माने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. प्रत्येक सामन्यात ईशांत शर्माने विकेट घेतली आहे.
2/5
![संदीप शर्मा याला 2023 च्या लिलावात खरेदीदार मिळाला नव्हता. बदली खेळाडू म्हणून संदीप शर्मा याने राजस्थानच्या संघात स्थान मिळवले होते. आता संदीप शर्मा याने भेदक मारा करत सर्वांची मने जिंकली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/15/ce0a68e3581da074e6128bc5d7ceef4ca9ac9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संदीप शर्मा याला 2023 च्या लिलावात खरेदीदार मिळाला नव्हता. बदली खेळाडू म्हणून संदीप शर्मा याने राजस्थानच्या संघात स्थान मिळवले होते. आता संदीप शर्मा याने भेदक मारा करत सर्वांची मने जिंकली आहेत.
3/5
![लखनौचा अमित मिश्रा मागील काही हंगामात अनसोल्ड राहिला होता.. 2023 च्या लिलावात त्याच्यावर लखनौने बोली लावली. आतापर्यंत लखनौने भेदक मारा केलाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/15/735d86164931d4c3fff8722e5981940af6c2d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लखनौचा अमित मिश्रा मागील काही हंगामात अनसोल्ड राहिला होता.. 2023 च्या लिलावात त्याच्यावर लखनौने बोली लावली. आतापर्यंत लखनौने भेदक मारा केलाय.
4/5
![अजिंक्य रहाणे याला चेन्नईने अवघ्य 50 लाख रुपयांत ताफ्यात घेतले होते. अजिंक्य रहाणे याने वादळी फलंदाजी करत 250 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडलाय. मधल्या फळीत अजिंक्य रहाणे चेन्नईसाठी धावांचा पाऊस पाडत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/15/c0e1481825538554dd4206de9d7f9c29225e3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अजिंक्य रहाणे याला चेन्नईने अवघ्य 50 लाख रुपयांत ताफ्यात घेतले होते. अजिंक्य रहाणे याने वादळी फलंदाजी करत 250 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडलाय. मधल्या फळीत अजिंक्य रहाणे चेन्नईसाठी धावांचा पाऊस पाडत आहे.
5/5
![पीयूष चावला सध्या दमदार फॉर्मात आहे. लिवात चावलावर कुणीही बोली लावलाया तयार नव्हते. मुंबईने त्याला मूळ किंमतीत ताफ्यात घेतलेय. चावलाने मुंबईसाठी सर्वाधिक 19 विकेट घेतल्या आहेत. चावलापुढे इतर गोंलदाज फिके पडलेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/15/3808cb9f6c2f127004275023c5eec67e3b725.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पीयूष चावला सध्या दमदार फॉर्मात आहे. लिवात चावलावर कुणीही बोली लावलाया तयार नव्हते. मुंबईने त्याला मूळ किंमतीत ताफ्यात घेतलेय. चावलाने मुंबईसाठी सर्वाधिक 19 विकेट घेतल्या आहेत. चावलापुढे इतर गोंलदाज फिके पडलेत.
Published at : 15 May 2023 07:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)